मुंबईतील फ्लोरा फाऊंटन
शहरे आणि गावे

मुंबईतील फ्लोरा फाऊंटन

Category:

 

महाराष्ट्रातील माणसाला फ्लोरा फाऊंटन माहित नाही असे होणारच नाही. मुंबईच्या फोर्ट भागातील डेव्हीड ससून यांच्या मालकीच्या जागेवर इ.स.१८६४ साली हे कारंजे बांधण्यात आले. मुंबईतील सर्वात गजबजलेल्या भागात असूनही अतिशय सुंदर अशा या कारंज्यांचे एका पयर्टनस्थळातच रुपांतर झाले.

भारतीय रेल्वेचे जाळे
शहरे आणि गावे

भारतीय रेल्वेचे जाळे

Category:

 

भारतीय रेल्वेचे जाळे जगातील सर्वात मोठे रेल्वे जाळे असून एकूण रेल्वेमार्गाची व्याप्ती १ लाख १५ हजार कि.मी तर एकूण रेल्वेमार्गाची लांबी ६५ हजार कि.मी आहे.

यादवकालीन शहर नंदूरबार
शहरे आणि गावे

यादवकालीन शहर नंदूरबार

Category:

 

यादवकालीन नंदीगृह म्हणजेच आजचे आधुनिक नंदूरबार होय. दंतकथेनुसार नंद या गवळी राजाने हे शहर वसविले.

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव-सुरजी
शहरे आणि गावे

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव-सुरजी

Category:

 

अंजनगाव हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर असून, येथून जवळच असलेले सुरजी हे या शहराचेच एक जुळे शहर आहे. येथील संत गुलाबबाबांचे समाधी मंदिर प्रसिद्ध आहे.

बाहुबली पहाडी मंदिर कोल्हापूर
शहरे आणि गावे

बाहुबली पहाडी मंदिर कोल्हापूर

Category:

 

कोल्हापूर शहरापासून २७ किलोमीटर अंतरावर बाहुबली पहाडी मंदिर आहे. येथे २८ फूट उंचीची संगमरवरी दगडाची उभी बाहुबली मूर्ती आहे. या मंदिराची स्थापना सन १९३५ साली करण्यात आली आहे.

सुपारीची मोठी बाजारपेठ – सिरसी
शहरे आणि गावे

सुपारीची मोठी बाजारपेठ – सिरसी

Category:

 

सिरसी हे उत्तर कर्नाटकातील हसन जिल्हयातील थंड हवेचे ठिकाण आहे.  हिरव्यागर्द झाडीने वेढ़लेल्या या शहराच्या परिसरात अनेक लहानमोठे थबथबे असून पर्यटकांचे हे आवडते शहर आहे.

बेल्लारी – ग्रॅनाईट खडकांचे आगर
शहरे आणि गावे

बेल्लारी – ग्रॅनाईट खडकांचे आगर

Category:

 

बेल्लारी या शहराच्या नावाबाबत एक दंतकथा पुढीलप्रमाणे सांगितली जाते. प्राचीनकाळी या परिसरात राहणार्‍या बल्ला नावाच्या एका राक्षसाचा देवांचा राजा इंद्राने वध केला. संस्कृत भाषेत अरीचा अर्थ शत्रू असा होतो. बल्लाचा शत्रू म्हणजेच बल्ला अरी याचा अपभ्रंष होत सध्याचे बेल्लारी हे नाव पडले आहे.

राणी लक्ष्मीबाईची झांशी
शहरे आणि गावे

राणी लक्ष्मीबाईची झांशी

Category:

 

मध्य प्रदेशातील झांशी हे एक ऐतिहासिक शहर आहे. ‘मेरी झांशी नही दुंगी’ अशी गर्जना करुन इंग्रज राजवटीसोबत करारी झुंज दिल्यामुळे आजही झांशीला राणी लक्ष्मीबाईची झांशी म्हणूनच ओळखले जाते.

मध्य कर्नाटकातील शिमोगा
शहरे आणि गावे

मध्य कर्नाटकातील शिमोगा

Category:

 

शिमोगा हे मध्य कर्नाटकातील जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्वाचे शहर असून ते तुंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. या शहराला मलनाड प्रांताचे प्रवेशद्वार असेही म्हणतात.

सोलापूर -धुळे महामार्ग
शहरे आणि गावे

सोलापूर -धुळे महामार्ग

Category:

 

सोलापूर -धुळे महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ असून त्याची राज्यातील लांबी ४०० किलोमीटर आहे.