c-11-a-01
वीरगाथा – मेजर प्रदीप ताथवडे
Category:
लेखसंग्रह व्यक्ती-परिचयसमाजसेवा आणि देशसेवेच्या प्रेरणेने तसेच खाकी वर्दीच्या आकर्षणाने अनेक धाडसी तरुण पोलीस दलात आणि सैन्यात दाखल होत असतात. महाराष्ट्रातून अनेक शूरवीर तरुण पोलीस आणि सैन्यदलात भरती होऊन विशेष उल्लेखनीय सेवा देत असतात. त्यातील काहींनी भारतमातेच्या संरक्षणासाठी प्राणार्पणही केले आहे. यातीलच एक विशे
मैत्रगंध
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाउंच उंच नारळाच्या बागा आणि त्या झावळ्या वर बसलेले पक्षी,किनाऱ्यावर पोहचताच होणारा तो वाळूचा स्पर्श,गलबताकडे धाव घेणारी कोळ्यांची पोरं. समुद्राच्या भोवताली असलेल्या किनाऱ्यावर तासनतास घालवलेला वेळ, आल्हाददायक होणारा हवेचा स्पर्श, त्यातून मिळणारा आनंद; अपर्णाला कायमच शहरातून तिच्या छोट्याश्या समुद्रकिनारी असणाऱ्या गावात ओढून आणायचा. दोन दिवसांनी ती पुन्हा तिच्या कामात व्यस्त असायची.. तिच्या नोकरीच्या निमित्ताने तिला पुन्हा परत जायला लागायचं, मन मात्र तिथच राहिलं आहे सतत असंच वाटायचं तिला. आपल्या स्वतःच्या कामाची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मात्र अपर्णा फारच तत्पर होती.