27-M-Vaicharik-A
ती छडी हरवलीय
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखननशिबावरचा विश्वास
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनकाश्मिर
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनमालेगाव : हिदु आतंकवादाची भाकडकथा !
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनज्येष्ठ पत्रकार श्री. भाऊ तोरसेकर यांनी लिहिलेला हा लेख जनजागरणासाठी शेअर करत आहे.
युरी बेझमेनोव्ह आणि भारत
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनयुरी हा रशियाच्या गुप्तहेर संघटनेचा म्हणजेच ‘केजीबी’चा सदस्य.
आजच्या तरुणांपुढील आदर्श व आव्हाने
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनमला एक असा तरुण मिळवुन द्या की जो शरीराने तंदुरुस्त आहे, त्याच्या इच्छा व विकार त्याच्या ताब्यात आहेत. त्याचे मन आरशासारखे पारदर्शक व स्वच्छ आहे. तर मी जगात कोणताही चमत्कार करुन दाखवेन.” – थॉमस हक्सले खरं आहे, आजच्या जगाला विकसीत करणारा एकमेव सक्षम घटक म्हणून तरुणाईकडे पाहीले जाते. सामाजिक उत्थानाची जबाबदारी असलेल्या या तरुणांपुढे काय आदर्श व आव्हाने आहेत? हा प्रश्न एखाद्या वयस्कर माणसाला विचारला तर त्याचे उत्तर कदाचित असे असेल. आजच्या तरुणांना आदर्श बघवत नाहीत आणि आव्हाने पेलत नाहीत – खरीच अशी परिस्थिती आहे का? आजची तरुण पिढी ही उद्याची मार्गदर्शक पिढी असेल. त्यामुळे या तरुणांनी दूरदृष्टीने विचार करुन काही मुलभुत आव्हाने पेलणे आवश्यक आहेत.
सत्य पहिल्या प्रेमाचा
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनसत्य पहिल्या प्रेमाचा-By-प्रा.हितेशकुमार पटले