भारताचे माजी राष्ट्रपती आर वेंकटरमण
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteगोवा-मुक्तीनंतर पोर्तुगलला भेट देणारे (४ एप्रिल १९९०) ते पहिले राष्ट्रपती होत. तसेच त्यांनी मे १९९२ मध्ये चीनला भेट दिली. भारताच्या राष्ट्रपतींची ही चीनला पहिलीच अधिकृत भेट होय.