जनसंघाचे प्रथम महामंत्री दीनदयाळ उपाध्याय
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteपंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत यांचा महत्त्वाचा वाटा होता. भारतीय जनसंघातून पुढे भारतीय जनता पक्षाचा उगम झाला.