हॉलीवूड अभिनेता ग्रेगरी पेक यांचा स्मृतिदिन
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteग्रेगरी पेक हे हॉलिवुड मधले स्टाइल आयकॉन होते. १९४० ते १९६० पर्यतचं दशक ग्रेगरी पेक यांनी गाजवला. ‘मॅकेनाज् गोल्ड’च्या मुळे युवा पिढीमध्ये ते लोकप्रिय झाले.