व्यक्ती-परिचय

लेखक किरण नगरकर

Category:

 

त्यांच्या कथालेखनास ‘ अभिरुची ‘ मासिकांमधून सुरवात झाली. त्यांनी ‘ ‘सात सक्कं त्रेचाळीस ‘ लिहिली आणि त्यांच्या ह्या पहिल्याच कादंबरीवरून त्याच्याकडे एक गंभीर लेखक म्ह्णून वाचक बघू लागले.

व्यक्ती-परिचय

क्रिकेटपटू चंदू बोर्डे

Category:

 

बोर्डे सर म्हटले की डोळ्यासमोर एक नाव येते ते म्हणजे विजय हजारे यांचे कारण विजय हजारे यांच्या शैलीमध्ये ते खेळायचे .

व्यक्ती-परिचय

सुपरस्टार राजेश खन्ना

Category:

 

त्यांचा पहिला चित्रपट १९६६ मध्ये आला त्याचे नाव होते ‘ आखरी खत ‘ लागोपाठ १९६९ ते १९७१ पर्यंत १५ चित्रपट सुपरहिट होणे ही आत्तापर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीत अशक्य गोष्ट होती ती त्यांनी शक्य केली.

व्यक्ती-परिचय

अभिनेत्री शांता हुबळीकर

Category:

 

हिंदी मध्ये ‘ मेरा लडका ‘ दिग्दर्शित करणारे के. नारायण काळे यांनी त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन त्यांना नायिकेची भूमिका दिली. त्यानंतर व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला ‘ माणूस ‘ आणि हिंदीत ‘ आदमी ‘ या चित्रपटाने त्यांना कीर्ती, पैसा , लोकप्रियता मिळवून दिली.

व्यक्ती-परिचय

संगीतकार स्नेहल भाटकर

Category:

 

एच. एम . व्ही. कंपनीने त्यांना हार्मोनियम वादक म्हणून ४० रुपये पगारावर नोकरीला ठेवले. ही नोकरी त्यांना वयाच्या विसाव्या वर्षी मिळाली.