व्यक्ती-परिचय
गायक वसंतराव देशपांडे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteवसंतराव देशपांडे म्हटले की अनेक नाट्यगीते , ठुमरी आणि शास्त्रीय संगीतातील अनेक प्रकार आठवतात. याबरोबर आठवते ते त्यांचे ‘ कट्यार काळजात घुसली ‘ हे नाटक आणि त्यांनी केलेली खासाहेबांची अविस्मरणिय भूमिका.