व्यक्ती-परिचय

बिस्मिलाह खासाहेब

Category:

 

त्यांचे वडील राजदरबारी सनईवादक होते. वयाच्या सहाव्या वर्षी ते वाराणसीमध्ये आले. त्यानंतर तेथे वयाच्या सहाव्या वर्षापासून त्यानी आपले काका ‘ अली बक्श ‘ यांच्याकडे सुरु केले. अत्यंत कठोर परिश्रम ते करत असत याचा आपण सामान्य माणूस विचारही करू शकणार नाही.

व्यक्ती-परिचय

लेखक ना.सी. फडके

Category:

 

ना.सी. फडक्यांच्या कथा तंत्रशुद्धता, रेखीवपणा व डौलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेल्या आहेत. आकर्षक प्रारंभ, कथेच्या मध्ये गुंतागुंत, अंती उकल आणि मग शेवट असे त्यांच्या लेखनाचे ठरावीक तंत्र आहे.

व्यक्ती-परिचय

बालकवी ठोंबरे

Category:

 

बालकवींच्या फ़ुलराणी, संध्यारजनी, तारकांचे गाणे, अरुण, आनंदी-आनंद, निर्झरास, श्रावणमास यांसारख्या कवितांनी मराठी काव्यरसिकांस संमोहित केले आहे. बालकवींच्या एकूण कवितेमध्ये उदासीनता व्यक्त करणाऱ्या बारा-तेरा तरी कविता आहेत.

व्यक्ती-परिचय

महान दिग्दर्शक सर आल्फ्रेड हिचकॉक

Category:

 

थ्रिलर चित्रपटांच्या दुनियेत हिचकॉकचंच नाव प्रामुख्यानं घेतलं जातं. त्यानं नामवंत कलाकार चित्रपटात वापरले तसंच कित्येक अज्ञात कलाकारांना नामवंत केलं, अनेक वेचक आणि प्रसिद्ध स्थळं चित्रीकरणासाठी वापरली आणि कॅमेरा हवा तसा फिरवला.

व्यक्ती-परिचय

प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे

Category:

 

साष्टांग नमस्कार हे त्यांचे विनोदी नाटक त्यांच्या नाट्यलेखनाची सुरुवात होती. तोवर ते विनोदी वक्ते म्हणून गाजलेले होतेच, त्यात या नाटकाचीही भर. हे नाटक खूप गाजले. त्यानंतर घराबाहेर हे गंभीर विषयावर आधारित नाटक लिहून अत्र्यांनी सर्वांना थक्क करून सोडले.

व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ अभिनेते, निर्माता-दिग्दर्शक गजानन जागीरदार

Category:

 

“स्वामी” या दूरदर्शन मालिकेचं जहागीरदार यांनी दिग्दर्शन केले होते तसंच दादासाहेब फाळके यांचे कर्तृत्व रेखाटणारा चित्रपट “ड्रीम्स स्केस विंग्ज”चे गजानन जहागीरदार यांनी दिग्दर्शन केले होते.

व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ नाट्यकर्मी जयवंत नाडकर्णी

Category:

 

शितू, दूरचे दिवे, वैजयंती, कौतेय, एकशून्य बाजीराव, करायला गेलो एक, मी जिकलो मी हरलो, वतुर्ळाचे दुसरे टोक, माता द्रौपदी, द्वंबद्विपचा मुकाबला, वेड्याचे घर उन्हात, पाषाण पालवी ह्या नाटकात जयवंत नाडकर्णी यांनी प्रमूख भूमिका केल्या होत्या.

व्यक्ती-परिचय

थोर साहित्यिक पुरुषोत्तम भास्कर भावे

Category:

 

६ नाटके, २ प्रवासवर्णन, २ व्यक्तिचित्रे, २८ कथासंग्रह, १८ लेखसंग्रह, निवडक कथा संग्रहाचे दोन भाग इतके त्यांचे साहित्य प्रसिद्ध झाले.

व्यक्ती-परिचय

नाट्यगुरु इब्राहिम अल्काझी सर

Category:

 

अर्धवट शिक्षण सोडून ते इंग्लंडला गेले. त्यानी रॉयल अ‍ॅकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्‌स या लंडनमधील प्रसिद्ध संस्थेतून नाट्यविषयक पदवी मिळवली.

व्यक्ती-परिचय

क्रिकेटपटू आर्ची जॅक्सन

Category:

 

आर्ची जॅक्सन यांनी फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यांमध्ये न्यू साऊथ वेल्सकडून खेळताना ब्रिस्बेन इथे क्वीन्सलँड विरुद्ध दुसऱ्या इनिंगमध्ये ८६ धावा केल्या. साऊथ ऑस्ट्रेलिया विरुद्ध नाबाद १०४ धावा केल्या. १९२७-२८ मध्ये कसोटी सामने झाले नाहीत परंतु इतर सामने चालू होते. त्याने १०४ धावा एका सामन्यांमध्ये केल्या