25-M-vyakti-parichay-B
अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site२००३ साली त्या सॅन फ्रान्सिस्कोच्या डिस्ट्रिक्ट अॅटर्नी झाल्या. कॅलिफोर्नियाच्या अॅटर्नी जनरल म्हणून निवड होणाऱ्या त्या पहिल्या महिला आणि पहिला कृष्णवर्णीय व्यक्ती होत्या.
स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteवयाच्या बाविसाव्या वर्षी दादांनी आपल्या वडिलांनी सुरू केलेल्या पाठशाळेत भगवद्गीतेवर प्रवचनं द्यायला सुरुवात केली.१९५४ मध्ये जपान येथे झालेल्या दुसर्या धार्मिक परिषदेत त्यांनी वेद आणि भगवद्गीतेवरील तत्त्वज्ञानावर भाषण केले.
ज्येष्ठ गीतकार शांताराम नांदगावकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site१९८० नंतरचा जवळपास दोन दशके मराठी चित्रपट उथळ पाण्यात गटांगळ्या खात होता. शांताराम नांदगावकर नेमके याच काळात गीतकार म्हणून वावरत होते. १९७९ साली ‘अष्टविनायक’ या चित्रपटात गाणी लिहून नांदगावकर खऱ्या अर्थानं ‘मेन स्ट्रिम’मध्ये आले.
लेखिका प्रिया तेंडूलकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteबासू चतर्जींनी तिला ‘रजनी’ या दैनंदिन जीवनातील अन्यायाविरूध्द लढणा-या सामान्य गृहिणीची मालिका दूरदर्शनसाठी करायला लावली आणि या मालिकेने प्रिया तेंडूलकर या नावाला ख-या अर्थाने वलय मिळवून दिले.
नोबेल पारितोषिक विजेते डॉ. सुब्रह्मण्यम् चन्द्रशेखर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site११ जानेवारी १९३५ या दिवशी डॉ. चन्द्रशेखर यांनी एक सिद्धांत मांडला. पुंजवाद आणि सापेक्षतावाद यांची सांगड घालून चन्द्रशेखर यांनी श्वेत बटूंची कमाल वस्तुमानमर्यादा सूर्यापेक्षा ४४ टक्के इतकी असू शकते असे आपल्या सिद्धांताद्वारे मांडले.
मराठी, हिंदी अभिनेता स्वप्नील जोशी
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ ही मालिका आणि ‘मंगलाष्टक वन्स मोअर’ या चित्रपटामध्ये तो मुक्ता बर्वे बरोबर प्रेक्षकांसमोर आला. ‘दुनियादारी’ मितवा ने तर त्याच्या यशात विशेष भर घातली.
माजी टेनिसपटू मार्टिना नवरातिलोव्हा
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteउत्तम टेनिस खेळणारी मार्टिना नवरातिलोव्हा झेकोस्लोव्हाकियाहून अमेरिकेत आली. ती कायमचे अमेरिकेत राहायचे हा निर्णय पक्का करून.
क्रिकेटपटू विजय मांजरेकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteविजय मांजरेकरांनी कसोटीत पदार्पण केले त्यावेळी वेगवान गोलंदाजांना सफलपणे तोंड देऊ शकणारे फलंदाज भारताकडे नव्हते. ही उणीव त्यांनी भरून काढली.
संशोधक बुद्धीचा महान उद्योजक थॉमस अल्वा एडिसन
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site१८७६ साली त्यानं जगातील पहिली इंडस्ट्रियल रिसर्च लॅबोरेटरी मेनलो पार्क, न्यूजर्सी येथे चालू केली. पण त्याला प्रसिद्धी मिळवून दिली ती १८७७ साली लावलेल्या फोनोग्राफच्या शोधाने.