साहित्य - ललित

प्रेमाच्या वाटेवर – भाग २

Category:

 

नीलम निघून गेल्यावर प्रतिभा आपल्या खोलीत जाऊन आडवी पडली असता तिच्या मनात विचार आला की रमेश भाऊंच्या बाबतीत सारेच इतके अस्वस्थ का आहेत?

साहित्य - ललित

नाना ‘

Category:

 

नाना घड्याळे दुरुस्तीचा व्यवसाय करीत . घड्याळ कोणतेही असो ते, स्वस्त दारात दुरुस्त करण्याबाबत नानाचा खास लौकिक होता. त्यांचे घड्याळाचे दुकान वगैरे नव्हते.पण घड्याळे घरी आणुन ते दुरुस्त करीत व एकदा दुरुस्त केलेल्या घड्याळाची ते ग्यारंटीच देत . त्यांच्या अशा काही गुणांमुळेच त्यांचा एक विशिष्ट गिरह्याईक वर्ग निर्माण झाला होता.व तोआजतागायत टिकुन आहे.

साहित्य - ललित

प्रेमाच्या वाटेवर – भाग १

Category:

 

प्रतिभाने स्वतःला सावरले आणि ती विजयच्या बिछाण्याच्या दिशेने चोर पावले टाकू लागली. पावलागणिक तिच्या हृदयाची धडधड वाढत होती.

साहित्य - ललित

माझी कथा – भाग १२

Category:

 

मी पहिलीत जेव्हा गोरेगाव पूर्वेच्या पहाडी शाळेत होतो. तेव्हा आता सारखी गोरेगाव स्टेशनवरून संतोष नगरला यायला बस सेवा होती पण बसने येण्यापेक्षा आम्ही आरे मधून चालत यायचो तेव्हा आरेत आता पेक्षा जास्त हिरवळ होती.

साहित्य - ललित

माझी कथा – भाग १०

Category:

 

आमच्या गावी टेकडीवर एक स्वयंभू शिवपिंड असलेलं मंदीर आहे. मला नेहमीच त्या मंदिराचं विशेष आकर्षण वाटतं ! का ? हे कोडे अजूनही उलगडत नाही.

साहित्य - ललित

माझी कथा – भाग ८

Category:

 

आमच्या कंपनीतील कारागीर जाधव आणि मी आमच्यात अनेक विषयांवर चर्चा व्हायची एकदा त्यांनी त्यांच्या आयुष्यातील एक सत्य घटना कथन केली होती त्यांचे वडील वारले त्याच दिवशी त्यांच्या शेतात नांगर बांधला होता.

साहित्य - ललित

माझी कथा – भाग ७

Category:

 

आपल्या आयुष्यात घडलेल्या गोष्टींसाठी सतत माणूस दुसऱ्यांना दोष देत असतो. मी ही देत होतो पण जेव्हा मला गूढ गोष्टी कळू लागल्या तेव्हा माझे अज्ञान दूर झाले.