ही राष्ट्रीय वृत्ती आपल्यात कधी येणार ?…
Category:
साहित्य - ललितखऱ्या अर्थानं ही माणसं, हा पारसी समाज सर्वार्थाने समृद्ध आहे. ही राष्ट्रीय वृत्ती आपल्यात कधी येणार ?
Category:
साहित्य - ललितखऱ्या अर्थानं ही माणसं, हा पारसी समाज सर्वार्थाने समृद्ध आहे. ही राष्ट्रीय वृत्ती आपल्यात कधी येणार ?
Category:
साहित्य - ललितब्रोकोलीमध्ये खूप प्रमाणात क जीवनसत्व आणि के जीवनसत्व, चांगल्या प्रमाणात ब जीवनसत्वाचे अनेक प्रकार आणि कॅलशियम, लोह, मॅग्नेशियम, मँगनीज, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त ही खनिजं व चोथा असतात. ब्रोकलीमध्ये बीटा केरोटीनच्या स्वरुपात अ जीवनसत्वही असतं.
Category:
साहित्य - ललितएके दिवशी सकाळी सात वाजता तालीम आपल्या स्टुडीओत गेले असताना त्यांनी एक दिव्य प्रकाश पाहीला व त्या प्रकाशात बाबा प्रकट झाले!
Category:
लेखसंग्रहहिंदुस्थानात कायरोप्रॅक्टिक डॉक्टरांची संख्या केवळ तीनच आहे. महाराष्ट्र, दिल्ली आणि बंगलोर येथे हे डॉक्टर सध्या आपली सेवा देत आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील एकमेव डॉ. नारायण कनाल हे आपल्या आगळय़ावेगळय़ा उपचार पद्धतीतून रुग्णांची गेली अनेक वर्षे सेवा करीत आहेत.
Category:
साहित्य - ललितथकलेल्या माणसाचे रंजन करण्यासाठी चित्रपट -नाटकाशिवाय दुसरे साधन उपलब्ध नव्हते. त्यावेळी वसंतदादापाटील यांनी आकाशवाणी केंद्र सांगलीत आणायचे ठरवले. सांगलीत विद्यापीठ आणायचं की आकाशवाणी केंद्र असे दोन पर्याय समोर आल्यानंतर वसंतदादा पाटील यांना पहिली पसंती दिली सांगली आकाशवाणीला.
Category:
साहित्य - ललितमातीचा वापर न करता कचऱ्यातून त्यांनी ही शेती साकारली असून, त्याला ते ‘हिरवी माती’ (ग्रीन सॉइल) असे म्हणतात. गेल्या १५ वर्षांपासून भिडे या हिरव्या मातीतून शेती करत असून गच्चीवर वर्षाला चक्क तीन पिकं घेतात.
Category:
साहित्य - ललितएवढा दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना सुद्धा तुम्ही तुमचे कार्य न चुकता सुरु केले खरेच तुमच्या धैर्यास मनापासून सलाम.
Category:
लेखसंग्रहबऱ्याच कुटुंबातून सध्या, गृहकलह वाढत असल्याचे जाणवले. दोन पिढयांमधला संवाद संपत चालल्या मुळे त्यांच्यातील समन्वय देखील हरवत चाललेला दिसतो आहे. त्यामुळे विवाहित तरुणाई / प्रौढ मंडळी मानसिक तणावाखाली असल्याचे जाणवले.
कौटुंबिक कलह म्हटल्यावर बऱ्याचदा स्त्रियांनाच विशेषतः सुनांना जबाबदार धरले जाते, परंतु यामध्ये ज्येष्ठ सदस्य आणि कर्त्या पुरुषांची भूमिका देखील तितकीच महत्वाची असते.
Category:
साहित्य - ललितया हेमलताबाईचा नवरा सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आला होता. पण हेमलता यांनी आमदाराची बायको म्हणून आपले वेगळेपण अखेरपर्यंत जाणवू दिले नाही.आजच्या जमान्यात कारखानीस आमदार व्हायच्य पात्रतेचेच नव्हते असे वाटून जाते .
Category:
साहित्य - ललितलातूरच्या दवणहिप्परग्यात एका हाताचा शेतकरी राहतो. जिद्द, कष्टाच्या जोरावर या बहाद्दरानं १९७२ आणि आजवरच्या तमाम दुष्काळांना दणदणीत पराभूत केलं आहे. ७८ वर्षाचा हा शेतकरी एका हातावर ४७ वर्षे शेतातली सगळी कामं करतो. बुलेट, ट्रक, ट्रॅक्टर चार चाकी चालवतो. वाऱ्याच्या वेगानं घोडेस्वारी करतो.
Copyright © 2025 | Marathisrushti