कोण असेल?
Category:
साहित्य - ललितपूर्वीचा जन्म आताचे वागणे याचा काही संबंध असतो की नाही यावर चर्चा नको. पण जेंव्हा कधी असे प्रसंग डोळ्यासमोर घडतात तेंव्हा विचार करणे भाग पडते. मागे एकदा मी एका राममंदिरात एक माकड येऊन असेच कार्यक्रमात बसून राहिले होते असे वाचले व फोटोत पाहिले होते. तर महादेवाच्या मंदिरात नागराज आले होते. याचीही माहिती वाचली होती.