साहित्य - ललित

प्लेटोचा आधुनिक संवाद ‘मर्ढेकर’

Category:

 

शतायु श्री. नारायण वासुदेव गोखले (दर्यापूर) उपाख्य नाना गोखले यांच्या शतकोत्तर ४थ्या वाढदिवसाचे निमित्य साधून, त्यांच्या ‘ श्रीमद्भगवद्गीतेचे दोन भाष्यकार शंकराचार्य व ज्ञानेश्वर’, …..

साहित्य - ललित

चोरावर मोर !

Category:

 

मी त्या वेळी कुलाबा पोलीस स्टेशनला पोलीस उप-निरीक्षक या पदावर नेमणुकीस होतो. रविवारचा दिवस होता. मी स्टेशन हाउस ड्यूटीवर होतो. साधारण सकाळी ९ च्या सुमारास …..

लेखसंग्रह

चित्र-फीत

Category:

 

बेचाळीस वर्षांपूर्वी मी माझ्या पत्नीस व तिने मला लिहिलेली काही पत्रे परवा कपाट आवरताना अचानक पणे सापडली. जुनी झाल्यामुळे पिवळी पडलेली पत्रे …..

साहित्य - ललित

मैत्रीण

Category:

 

आई एवढचं प्रेम होत माझ्यावर तर मला का मारलं. तिला कसं सांगणार, किती दुबळी आणि असहाय होते मी. वाचवू नाही शकले तिला. म्हंटल, छकुली, अपराधी आहे तुझी, तुला पाहिजे ती शिक्षा कर मला. ती काय म्हणाली, सांगू! आई, मी तर सुटले, मुक्त झाले, पण तू जन्मठेप भोगते आहे. तुझी दशा पाहून मला ही चैन मिळत नाही. या बाहुलीत माझा ही दम घुटमळतो. लवकर ये नं. …..

साहित्य - ललित

कापूसकोंड्याची खरी गोष्ट

Category:

 

अचानक शुभ्रवेशधारी लांब-लचक रेषे असलेला कापूसकोंडा त्याचा शेतात उतरला. कोण ग पावण, कुठून आलात, धनाजीने विचारले. मी दूरदेशी पाताळातून आलो. मला मय दानवाने पाठविले आहे, तुझा उद्धार करायला. तुझ्या येण्याने माझा उद्धार कसा काय होईल,धनाजीने पुसले. त्यावर कापूसकोंडा म्हणाला, मी कसा पंधरा शुभ्र, रोप्या सारखा, मला तुझ्या शेतात राहायला जागा दे……..

साहित्य - ललित

सदू भारतीय क्रिकेट टीम मध्ये?

Category:

 

ब्रेकिंग न्यूज सुरु होती. भारतीय क्रिकेट बोर्डचा नवा अभिनव प्रयोग. देशातील लोकांचे मोबईल कम्प्युटर मध्ये फीड करून, एक नंबर काढला, तो मुंबईचा सदानंद सुखात्मे यांचा आहे, त्यांची निवड इंग्लंड विरुद्ध पहिल्या मॅच साठी झाली आहे. त्यांना या एका मॅच साठी १ कोटी रुपये पारिश्रमिक ही मिळेल.

साहित्य - ललित

सणांचा महिना

Category:

 

या वर्षीचा हा ऑगस्ट महिना म्हणजे खर्याप अर्थाने सणांचा महिना म्हणता येईल. या एकाच महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिन, गोपाळकाला आणि श्री गणेश चतुर्थी इ. सण साजरे होत आहेत. भारतीय संस्कृतीतील सणांचे महत्व सार्याल जगालाच परिचित आहे पण आज होत चाललेला भारतीय सांस्कृतीचा र्हातस हे सण साजरे करण्याच्या पद्धतीत आमुलाग्र बदल होण्यास कारणीभूत होत आहे. त्यातील काही बदल स्वागतहार्य तर काही बदल आक्षेपाहार्य आहेत.