१११ मराठी सभ्य – शिव्या
Category:
साहित्य - ललितCategory:
साहित्य - ललितCategory:
साहित्य - ललितदरवळणाऱ्या साजुक तुपाने आपल्या सुवासिक सुगंधाने घरभर रवा आणि साखरेकड़े आनंदाची गोड बातमी आहे अशी वर्दी दिली…मग क़ाय घरभर उत्साह पसरला…सर्वत्र आनंदी आनंद झाला… जो तो उत्सुकतेने वाट पाहू लागला…..
Category:
लेखसंग्रहकाथ्यापासून व मऊशार लोकरीपासून तयार केलेल्या, मध्यमवर्गीयांच्या अवाक्याबाहेरअसलेल्या त्या महागड्या तुकड्यांवर पाऊल ठेऊन त्यांना खराब करण्याआधी शंभरदा विचार करावा लागला असता. ही डोअरमॅट्स खरेदी करणारी मंडळी त्यांना खरंच दरवाज्यात ठेवत असतील की त्यांच्या सौंदर्याने प्रभावित होऊन त्यांचं कौतुकाने शो केसमधे प्रदर्शन मांडत असतील? दैनंदिन जीवनातील एखादी वस्तू इतकी आकर्षक असू नये की तिला वापरण्याची इच्छाच होऊ नये !
Category:
साहित्य - ललितCategory:
साहित्य - ललितआताशी विशेष नाही, पण लहानपणी मैना खेरने स्वत:चा असा दबदबा निर्माण केलेला होता.
Category:
साहित्य - ललितमातीकडून घेतलेल्या जीवनरसाचं देणं, सुगंधाच्या रूपात निसर्गाला परत करायचंय. उपकारांची परतफेड करायची आहे याची जाणीव आहे त्याला. कृतघ्न व्हायला…तो काही माणूस नाही नं.
Category:
साहित्य - ललितखळाळून वाहणारी कृष्णा नदी, तिच्या तीरावरील सुंदर दगडी घाट व रेखीव देवळं त्यात चितारली होती आणि त्या पेंटिंगच्या खाली १९६७ मध्ये प्रदर्शित झालेल्या एका मराठी चित्रपटातील गीताच्या दोन ओळी लिहिल्या होत्या……..
Category:
लेखसंग्रहCategory:
साहित्य - ललितका वागतो आम्ही असे? या जगात दोन व्यक्तींची तुलना होऊ शकते? प्रत्येक व्यक्तीत एक पूर्णपणे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व लपलेलं असतं व त्याला किंवा तिला स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्याची पूर्ण मुभा असायला हवी, असं तुम्हाला नाही वाटत? जोपर्यंत या जगातील दोन व्यक्तींच्या अंगठ्यांचे ठसे तंतोतंत जुळत नाहीत, तोपर्यंत दोघांमध्ये तुलना करण्याचा या पृथ्वीवर कोणालाही अधिकार नाही. अगदी जन्मदात्यांनाही!
Category:
साहित्य - ललितCopyright © 2025 | Marathisrushti