दुरून डोंगर साजरे – भाग १
Category:
साहित्य - ललितCategory:
साहित्य - ललितCategory:
साहित्य - ललितकमाल अमरोही- मीनाकुमारी यांचा पाकिजा ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दंतकथा. आणि त्यातील सारी गाणीही. खरंतर एका पातळीवर हा संपूर्ण चित्रपटच एक भव्य- करुण काव्य आहे.
Category:
साहित्य - ललितCategory:
साहित्य - ललितप्रेम’ या शब्दातच प्रचंड सामर्थ्य आहे.. त्याचा हेतू हि फार उदात्तह.. प्रेमाची व्याख्या करून त्याला शब्दात सामविणे जवळजवळ अशक्यच, एव्हढी त्याची व्याप्ती आहे. प्रेम केवळ जोडीदारांमध्ये असते असे नाही तर समाजाच्या, कुटुंबाच्या प्रत्येक घटकावर आपल्याला प्रेम करता येते… ते कुठेही आणि कसही करता येत. प्रेमभावना काय असते याचे सुरेख वर्णन मंगेश पाडगावकरांनी केलं आहे.
Category:
साहित्य - ललितजमीनदाराने त्याची हीही मागणी मान्य केली. कारण शंकर त्याला ‘शेरास सव्वाशेर’ भेटला होता.
Category:
साहित्य - ललितइतरांपेक्षा स्व-बांधवांनी दिलेले दुःख जास्त तापदायक असते हे त्या दिवशी त्या सोन्याच्या कणालाही कळले.
Category:
साहित्य - ललितकठोर परिश्रमाचे फळ नेहमीच चांगले असते. त्यामुळे तू गणिताचा मन लावून अभ्यास केल्यास तुला गणितात चांगले गुण मिळू शकतात. तुझ्या वडिलांनाही समजावून सांगण्यासाठी मी स्वत: तुझ्या घरी येणार आहे.
Category:
साहित्य - ललितदुसर्याच्या चांगुलपणाची परीक्षा घेण्यासाठी स्वत: चांगुलपणा सोडून देणे हे केव्हाही हिताचे नसते.
Category:
साहित्य - ललितCategory:
लेखसंग्रहकवी नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ बी यांची इयत्ता सातवीच्या कुमारभारती पुस्तकात असलेल्या या कवितेचा आणि गाईंचा तसा काही संबंध नाही. आठ-नऊ वर्षांच्या आपल्या रूसलेल्या-रडवेल्या चिमुरडीची समजूत घालत असलेल्या बापाचे मनोगत कथन करणारी ही कविता…
Copyright © 2025 | Marathisrushti