साहित्य - ललित

बायको नावाचे अजब रसायन

Category:

 

“घरची थोडी तरी कामे करत जा. हॉटेलवर आल्यासारखे घरी येता आणि सकाळी उठल्या उठल्या आॅफिसला जाता!” मला खात्री आहे, बर्‍याच नवरेमंडळीना हे वाक्य थोडयाफार दिवसांनी ऐकायला लागतेच.

साहित्य - ललित

पिशव्या बघायची खोड

Category:

 

लंडनच्या बीबीसीत नसतील एवढया सनसनाटी बातम्या आडगेवाडीच्या देवानंद हेअर कटींग सलूनमध्ये चर्चेत असायच्या. गावातली कुठलीही खबर या ठिकाणी लागली नाही असे कधीच व्हायचे नाही. बारा तास इथे लोकांचा राबता असायचा. इलेक्शनची सभा, चावडीची मिटींग, बुडीत सोसायटीची चर्चा चार लोकांच्यात इथेच व्हायची. सलूनमध्ये येउुन बसायला कुणालाही मज्जाव नव्हता. उलट कोण आला की नारु हातातल्या धारदार शस्त्रासह नमस्कार घालून त्याचे स्वागतच करायचा. 

साहित्य - ललित

…आणि चष्मा लागला

Category:

 

स्थळ ठाणे रेल्वे स्टेशनचा तीन नंबरचा फलाट. तीन नंबरवर येणारी गाडी मी दोन नंबर फलाटावरच येते आहे असे समजून गाडी येणार्‍या फलाटाच्या कडेला जाउुन वाकून बघत होतो. एवढयात दिन्याने नुकत्याच खाल्लेल्या सुप्रसिद्ध कचेरी मिसळीचे उपकार विसरून मी आंधळा असल्याचे फलाटाच्या त्या गर्दीतच जाहीर केले.

साहित्य - ललित

मला भेटलेला स्पायडरमॅन

Category:

 

स्पायडरमॅन पिक्चर पाहिल्यानंतर आपल्या अंगी अचाट करामती करता येण्यासारखी स्पायडरमॅन, ही मॅन, शक्तीमॅन किंवा हनुमॅन यांच्याप्रमाणे कुठलीही शक्ती नाही या विचाराने थोडा न्युनगंड आला होता. पण जवळ काहीही आॅप्शन नसल्याने तो ही थोडया दिवसांनी गेला आणि मी पुन्हा नॉर्मल झालो.

साहित्य - ललित

संभ्रम

Category:

 

गेल्या आठवड्यापासून पाहते दोन-तीन दिवस दुकानाबाहेर माणसांची ही लांबलचक रांग…एकीला विचारले कसली रांग आहे.. सेल-बिल आहे की काय? तशी म्हणाली.. आहात कुठे तुम्ही..अहो प्लास्टिक बंदी आहे ना…स्टीलच्या वस्तु घेण्यासाठी रांग आहे ही.. आणि माझी ट्यूब पेटली…

साहित्य - ललित

ज्योतिष शास्त्र – माझा अनुभव

Category:

 

…. त्यानंतर मी ज्योतिष्य शास्त्राचा अभ्यास केला आणि माझा निष्कर्ष असा आहे ज्योतिष्य शास्त्र खरे आहे पण त्याचा आधार घेऊन भविष्य बदलता येत नाही. ज्योतिष्यशास्त्र सुद्धा तुमच्या घडणार असणाऱ्या भविष्यासाठी कारणीभूत असू शकते.

साहित्य - ललित

पहिला पाऊस आणि डरांऊ-डरांऊ करणारे बेडूक

Category:

 

काळ बदलला. विकासाचें वारे वाहू लागलें. गल्लीतील घरे ३ माल्याचें झाली. गल्ली हि सिमेंट कांक्रीटची झाली. जिथे पिण्याच्या पाण्यासाठी टेंकर सुरु झाले तिथे बागवानी साठी पाणी कुठून येणार. घरा समोरचे वरांडे अदृश्य झाले. प्रत्येक प्लॉट वर १०० टक्के निर्माण. लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारली. कार आणि AC घरात आले. अदृश्य झाले ते रात किडे, पावसाळी किडे आणि डरांऊ-डरांऊ करणारे बेडूक.

तेव्हा फक्त तू चाल
लेखसंग्रह

तेव्हा फक्त तू चाल

Category:

 

ही मराठी मोटिवेशनल कविता आपल्याला ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच बळ देईल. मार्गातील अडथळ्यांवर मात करायला मदत करेल अशी आशा….