साहित्य - ललित

काळजी नसावी

Category:

 

या एका दोन शब्दी वाक्याचा प्रत्येकाने वापर केला तर किती मानसिक आधार मिळतो. हे ज्याला खरंच मानसिक आधार हवा आहे, त्या व्यक्तीपेक्षा कोण चांगलं समजू शकेल?

साहित्य - ललित

बालकुमार -कथा – मोन्या

Category:

 

आपल्याला मित्र असणे कित्ती छान असते नाही का ? मित्राबरोबर खूप गप्पा मारता येतात,खेळता येते आणि खेळता खेळता भांडता सुद्धा येते, मित्रशिवाय आपल्याला करमत नसते हे तितकेच खरे.

साहित्य - ललित

मला भावलेला युरोप – भाग ७

Category:

 

आल्प्स पर्वतांच्या कुशीमध्ये विसावलेला युरोपचा भाग म्हणजे ,जणू काही प्रत्यक्ष स्वर्गच. प्रत्येक ठिकाणचे आपले असे वेगळे वैशिष्ट्य वेगळेच सौंदर्य.निसर्गाचे एक वेगळेच रूप आपल्या मनावर राज्य करते. माउंट टिटलिसच्या सौंदर्य स्थळांवरुन अजून बाहेरही आलो नव्हतो आम्ही, तर दुसऱ्या दिवशीची रम्य सकाळ आम्हाला,झुंग्फ्रौ येथील निसर्गसौंदर्याचा आस्वाद देण्यासाठी आसुसलेली होती.

साहित्य - ललित

मला भावलेला युरोप – भाग-६

Category:

 

युरोपात फिरण्यासाठी सिझन चांगला म्हणून मे महिन्यात,हा एकच हेतू ठेवून केलेली टूर पण यथावकाश तारखा बघितल्यानंतर आमच्यासाठी ‘सोने पे सुहागा’ अशी ठरली. आत्तापर्यंतच्या आयुष्यात लग्नाच्या वाढदिवसाला कधीच ठरवून असे मुद्दाम कुठेही गेलो नव्हतो आम्ही. पण यावेळी योगायोगाने थेट स्वित्झर्लंड मध्येच.आणि तेही माउंट टिटलिस ला!माझा विश्वासच बसत नव्हता,पण खरे होते हे!

साहित्य - ललित

मनतरंग

Category:

 

आकाश अगदी निरभ्र आहे. दुधापेक्षाही शुभ्र चांदणं पड़लं आहे. बाकी सार शांत आहे. खेळून दमलेलं लहान मुलं झोपावं तसा अवखळ वारा विसावला आहे. किंचितसा गारवा मात्र मनमोकळेपणाने सा-या माळरानावरून भिरभिरतो आहे. आणी त्याला साद घालीत आहे एक टिटवी.

साहित्य - ललित

एक अविस्मरणीय सागरी सफर

Category:

 

कधी कधी ना, पर्यटनाचे योग अगदी अचानक जुळून येतात. मनात घोळत होती ती अंदमान सफर. ही दिवाळी संपली म्हणजे करावी का ही सफर? हो-नाही करता करता ती सहल बुक करण्याचे रेंगाळतच राहिले आणि ध्यानीमनी नसतानासुद्धा अचानक पणे ही लक्षद्वीप बेट समुहाची सामुहिक सहल ठरली पण आमची !