एक(दा) तरी “दिठी “अनुभवावी !
Category:
साहित्य - ललितडॉ आगाशे, दिलीप प्रभावळकर, गिरीश कुळकर्णी, उत्तरा बावकर, अमृता सुभाष सारेजण माउलींच्या बोटाला धरून “दिठी ” दाखवितात. राहता राहिला “किशोर कदम ” ( सौमित्र). त्यालाही “अनुभवावे.” इतका उच्च कोटीचा अभिनय अभावानेच पाहायला मिळतो. तो रामजीमय झालाय. उण्यापुऱ्या एक तास सत्तावीस मिनिटांनी आपण आधीचे राहिलेलो नसतो.