आठवणींचे जीर्णोद्धार – “धूप आने दो” (गुलज़ार)
लेखसंग्रह

आठवणींचे जीर्णोद्धार – “धूप आने दो” (गुलज़ार)

Category:

 

जुन्या,विस्मृत होत चाललेल्या अधाशीपणे मी ती २३४ पाने दिवसभरात वाचून संपविली आणि गेले काही दिवस रवंथ करीत बसलो. २५-२६ लेखांपैकी मला दोनच लेख जिवलग वाटले- एक ” मीनादीदी ” तर दुसरा “साहिर आणि जादू ” !

लेखसंग्रह

सीमाभिंती

Category:

 

या अदृश्य असाव्यात आणि आपल्याला काय चालेल आणि काय नाही याची लख्ख जाणीव त्यांनी इतरांना करून द्यावी. शेवटी सीमाभिंती स्वसंरक्षणासाठी असतात. कोठपर्यंत आतवर प्रवेश आहे आणि कोणत्या पावलापाशी तुमच्या अवकाशातील तटबंदी रोखेल याची दिसेल न दिसेल अशी पाटी प्रत्येकाच्या सीमाभिंतीवर लावलेली असावी. जी व्यक्ती विनापरवानगी त्या अवकाशावर अतिक्रमण करेल तिला बिनदिक्कत बाहेरचा रस्ता दाखविता आला पाहिजे.

लेखसंग्रह

बोल मित्रा !

Category:

 

हे संबोधन मी १९८२ पासून ऐकत आलोय. बजाज ऑटो मधील एका गुरुवारच्या सुट्टीत आम्ही मित्र-मित्र गेलो होतो बालगंधर्वला ! तेथील कलादालनात “काव्य-चित्र ” प्रदर्शन अशी पाटी दिसली म्हणून आम्ही उत्सुकतेने घुसलो. अनेक नामवंत मराठी कवींच्या काव्य ओळींचे चित्रातून हृदगत मांडलेले दृष्टीस पडले. हा प्रकारच अनोखा होता आणि काव्याचे असे interpretation आम्हांला नवे वाटले.

लेखसंग्रह

सर्वसामान्यांचा जीवनोत्सव

Category:

 

सोलापुरात असताना आधी “रजनीगंधा ” आणि नंतर ” छोटी सी बात ” पाहिला. मध्यम वर्गीय प्रमुख पात्रे – विद्या आणि अमोल ! बसने प्रवास वगैरे करणारे, कपडेलत्तेही आपल्यासारखे . धर्मेंद्र आणि हेमाच्या सिनेमाला (आपल्यासारख्या आवडीने) जाणारे आणि त्यांच्या जागी स्वतःला कल्पणारे.

लेखसंग्रह

पतझडीच्या नोंदी !

Category:

 

मुक्ताईनगरच्या प्रवासाची अपूर्वाई माझी भगिनी आणि बंधू यांना जास्त होती कारण १९७५ च्या जडण-घडणीच्या वयापासून ते आता पोक्तपणाच्या (२०२२) वयापर्यंतीच्या वाटचालीत ते या परिसरापासून दूर होते. साहजिकच त्यांची (आणि नेहेमीप्रमाणे उगाचच माझीही) अवस्था- “छोड आए हम वो गलियाँ ” अशी झाली होती. परतल्यावर मला सहज चाळताना चक्क २२/०४/२०१३ ची खालील नोंद आढळली.

साहित्य - ललित

मंजिरी असनारे-केळकर

Category:

 

लहानपणी सांगलीला वडिलांच्या (प्रा. आनंद असनारे) शिस्तीमुळे रियाझाला बालसुलभ अळंटळं करणारी (वय वर्षे ७-८) मंजिरी, त्यानंतर ९३-९४ साली तत्कालीन लक्ष्मी क्रीडा मंदिरात तब्येतीने प्रातःकालीन रागांची मैफिल करणारी मंजिरी आणि आज आत्मविश्वासपूर्वक राग -संगीत सादर करणाऱ्या सौ मंजिरी असनारे -केळकर यांचा प्रवास मी जवळून पाहिला आहे.

लेखसंग्रह

वारी !

Category:

 

दोन दिवस तीन गावांमध्ये काळाला स्थगिती देत आणि टाइम मशीनला १९७५ मध्ये सेट करीत आम्ही हिंडून आलो “तिच्या “वारीसाठी !

लेखसंग्रह

माझ्या मातीचे गायन !

Category:

 

“ज्ञानपीठ ” मिळाल्यावर त्यांना अभिनंदनपर पत्र पाठविले होते इस्लामपूरहून १९८७ साली. अकस्मात त्यांचे आभारपत्र आले आणि जणू मलाच पुरस्कार प्राप्तीचा आनंद झाला.

लेखसंग्रह

आनंदाचे बुडबुडे !

Category:

 

त्यामुळे “हॅपी व्हेन ” ऐवजी “हॅपी नाऊ ” ही विचारसरणी चिरकाल आनंद देऊ शकेल. जे आहे त्याबद्दल कृतज्ञता आणि बाह्य बदल न करताही आनंदाची पातळी वाढविण्याचे प्रयत्न सुरु ठेवणे हे इष्ट !