लेखसंग्रह

डिसेंबर ११ : सुभाष गुप्ते

Category:

 

मिहिर बोस यांनी ‘अ हिस्ट्री ऑफ इंडियन क्रिकेट’ या आपल्या पुस्तकात गुप्तेंबद्दल म्हटले आहे, “एका मुलीसोबत ड्रिंक घेण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीसोबत एका खोलीत असल्यामुळे ज्याची कारकीर्द संपुष्टात आली असा भारताचा पहिला ग्रेट स्पिनर.”

लेखसंग्रह

डिसेंबर ०६ : फ्रेडी फ्लिन्टॉफ

Category:

 

इअन बोथमशी तुलना झालेला, दुखापतींनी त्रस्त असलेला आणि शर्ट भिर्कावून व्यक्त केलेल्या आनंदासाठी प्रसिद्ध असलेला अँड्र्यू फ्लिन्टॉफ

लेखसंग्रह

डिसेंबर ०४ : सेहवागचा ‘हुकलेला’ त्रिक्रम आणि सर्वोत्तम एकतर्फी सामना

Category:

 

एक वर्षापूर्वी या तारखेला वीरेंदर सेहवाग मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर सात-कमी-३०० धावांवर बाद झाला आणि तीन कसोटी त्रिशतके काढणारा पहिला फलंदाज होण्याचा त्याचा विक्रम हुकला.

लेखसंग्रह

डिसेंबर ०१ : पहिली भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी आणि भारताची कसोटी कारकीर्द

Category:

 

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीचा आणि भारताच्या आजवरच्या कसोट्यांमधील कामगिरीचा लेखाजोखा.

लेखसंग्रह

नोव्हेंबर २८ : फिल्डींग रिस्ट्रिक्शन्सला जन्म देणारा सामना

Category:

 

माईक ब्रिअर्लीने यष्टीरक्षकासहित सर्वांना सीमारेषेवर उभे केल्याने झालेली चर्चा आणि क्षेत्ररक्षणाच्या निर्बंधांचा तपशील