लेखसंग्रह

मूग

Category:

 

आयुर्वेदात मूग या कडधान्याला फार महत्त्व आहे. अगदी भारतातील अनेक ठिकाणी मुगाचा उदय होतो. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत होते. एवढेच नव्ह तर जगाच्या पाठीवर म्हणजे चीन आणि व्हिएतनाम, ब्रम्हदेश, श्रीलंका या ठिकाणीही मग सापडतो. जपान, कोरिया, फिलीपाईन्स, बांगलादेश, पाकिस्तान वगैरे ठिकाणी सापडते.

लेखसंग्रह

बाटाटा

Category:

 

बटाटा हा भारतामध्ये कधीच नव्हता. बटाट्याचे पीक स्पेनमध्ये येत असे व त्याला बटाटा असे म्हणत असत. स्पेनवरून हे पीक ब्रिटनमध्ये अगदी पहिल्या प्रथमआले आणि मग ते बटाटा जगभर पसरला. साधारण १६व्या शतकात पोर्तुगालने बटाट्याला यांनी पहिल्या प्रथम भारतात आणले. बटाटा हे पीक दर वर्षी घेता येते.

लेखसंग्रह

डाळींब

Category:

 

एक लहानसे फळ. ते फोडले तर लालचुटूक दाणे पाहूनत्या लाल रंगाने कोणीही भारावून जाते. ही सगळी निसर्गाची किमया. डाळींब आले कुठून आले. पण आयुर्वेदशास्त्रानुसार डाळींब हे हिमालयाच्या पायथ्याशी वाढते, असे म्हटले आहे. डाळींब हे एक अत्यंत पौष्टीक तसेच जीवनसत्त्वे, प्रथिने अथवा खनिज द्रव्ये यांनी भरलेले असते. तसेच यात एनर्जी म्हणजे शक्तीदेखील प्रचंड मोठ्या प्रमाणात असते.

लेखसंग्रह

सिताफळ

Category:

 

सीताफळ हे एक कोरडवाहू झाड असे म्हणतात. तरी हे कोरडवाहू आहे असे म्हटले तर हे अत्यंत महत्त्वाचे पीक आहे. सीताफळाची लागवड अवषर्णग्रस्त भागात व हलक्या जमिनीत होते. म्हणूनच याला कोरडवाहू झाड असे म्हणतात. सिताफळाची लागवड भारतातील अनेक भागात केली जाते.

लेखसंग्रह

बीटरुट

Category:

 

बीट हेसुद्धा पोषक कंदमूळ आहे. एक अत्यंत औषधी तसेच सर्वांना अगदी मनापासून आवडणारे फळ म्हणजे बीट. वास्तविक बीटरूट हा सेंट्रल अमेरिका येथून झाला.

लेखसंग्रह

जव म्हणजेच सातू

Category:

 

सातू एक जंगली झाड. ते कोठेही तसेच कुठेही उगवते. इंग्रज लोक याला बार्ली असे म्हणतात. आपल्याकडे कोणतेही स्त्री बाळंतीण घरी आली की तिला बार्ली वॉटर हे देण्यात येते. मात्र रशिया, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, ऑस्ट्रेलिया तसेच टर्की येथे सेतूला प्रचंड मागणी आली आणि आजमितीला बार्लीचे उत्पादन जगामध्ये सातवा क्रमांक आहे. काय या बार्लीमध्ये? हे गवत त्याचे झोपडून काढून धान्य मोकळे करतात व ते गव्हासारखे दिसते.

लेखसंग्रह

केळे

Category:

 

प्रत्यक्ष गरीबापासून ते श्रीमंतापर्यंत केळे सर्व लोकांना आवडते. केळ्याची उत्पत्ती कशी झाली हे सांगणे कठीण. साधारणपणे १६व्या शतकात पोर्तुगीजांनी भारतात पहिल्या प्रथम केळ्याची लागवड केली. मात्र केळीचा प्रसार ब्राझील, आफ्रिकन देश वगैरे देशात मोठ्या प्रमाणात झाला. केळ्याला इथर प्लँटेन असे म्हणत असत.

लेखसंग्रह

नागली

Category:

 

नागली म्हणजेच नाचणी. नागली अथवा नाचणी हे भारतात अत्यंत महत्त्वाचे पीक आहे. भारतात सर्व भाषेत नागली अथवा नाचणी असेच म्हणतात. इंग्रजीमध्ये याला रागी अथवा मिलेट असे म्हणतात. नाचणी हे सर्व भारतातच नाही तर सर्व जगभर मिळते. थोडक्यात हे गरिबांचे अन्न म्हणून वापरतात. भारतातील शेतकरी व लोक नाचणीची भाकरी करतात.

लेखसंग्रह

सुरण

Category:

 

सुरण याला इंग्रजीत याम म्हणतात तर आयुर्वेद याला अर्शघ्न असे म्हणतात. अत्यंत गुणकारी व पौष्टिक आयुर्वेदात याचे वर्णन करतात. यात काय नाही जे जे पाहिजे ते सर्व यात आहे. मात्र सर्वात जास्त सुरणात होणारे गुण म्हणजे मूळव्याधापासून मुक्तता. सुरण कोणत्याही प्रकारे म्हणजे उकडून अथवा तुपात तळून अशा प्रकारे सुरणाचा वापर करता येतो.