गाजराची कोशिंबीर
Category:
खाद्ययात्रासर्वप्रथम गाजरं किसून घेणे. त्यानंतर त्यामध्ये साखर आणि मीठ घालून लिंबाचा रस घालणे. व त्यावर दाण्याचे कुट घालून हे सर्व मिश्रण एकत्र करुन अर्धा तास ठेवणे. त्यानंतर तेल तापवून ते तापल्यावर मोहरी घालणे.
Category:
खाद्ययात्रासर्वप्रथम गाजरं किसून घेणे. त्यानंतर त्यामध्ये साखर आणि मीठ घालून लिंबाचा रस घालणे. व त्यावर दाण्याचे कुट घालून हे सर्व मिश्रण एकत्र करुन अर्धा तास ठेवणे. त्यानंतर तेल तापवून ते तापल्यावर मोहरी घालणे.
Category:
खाद्ययात्रा
Category:
खाद्ययात्राचवीपुरते मीठ टाकून व २ टेबलस्पून तूप टाकून कणीक दुधात घट्ट भिजवावी. एक तासानंतर पिठाचे लहान मुटके करून ते खमंग तळून घ्यावेत.
Category:
खाद्ययात्राग्लुकोज बिस्कीट जाडसर कुटून घ्यावे. त्यात लोणी गरम करून टाकावे. आता कुटलेले ड्रायफ्रूट्स, मध आणि चॉकलेट सॉस एकत्र करून त्यात टाकावे.
Category:
खाद्ययात्राएका पातेल्यात पाव कप पाणी घेऊन त्यात लिंबाचा रस किंवा सायट्रीक अॅलसिड आणि दालचिनी पूड एकत्र करा. सफरचंदाचा मधलाच गोलाकार भाग कापून वेगळा करा. ते वरील पाण्यातच किसा. आता हे मिश्रण शिजत ठेवा. सतत ढवळत रहा. करकरीत सफरचंदे असतील तर मिश्रण शिजायला वेळ लागेल.
Category:
खाद्ययात्रा
Category:
खाद्ययात्रासर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करावं. मिश्रणाचे छोटे-छोटे गोळे तयार करून घ्यावेत. तयार केलेले गोळे गरम तेलात सोनेरी होईर्पयत तळून घ्यावेत. हे गोळे टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणीसोबत गरम गरम खाता येतात.
Category:
खाद्ययात्राबारीक चिरलेल्या भेंडीमध्ये कॉर्नस्टार्च सोडून सर्व जिन्नस घालावे. दहा मिनिटे मुरल्यानंतर भेंडीचे बारीक लांब तुकडे कॉर्नस्टार्च व बेसनाच्या द्रावणात घोळवून डीप फ्राय करावे व त्यावर थोडा चाट मसाला घालावा. अशा प्रकारे तयार झालेली कुरकुरीत भेंडी स्नॅक्स म्हणून सुद्धा खाता येते.
Category:
खाद्ययात्राचक्का काटय़ानं थोडा फेटून घ्यावा. त्यात चिज, मिरची, लसूण, इटालिअन हर्बज, पिझा मसाला आणि मीठ घालून हे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्यावं.
Category:
खाद्ययात्राकढईमध्ये मुग मंद आचेवर भाजून घ्या. मुग (थंड झाल्यावर) व खोबरे वेगळे वेगळे मिक्सरमधून बारीक करून घ्या. ते एका भांड्यात घ्या. त्यात सुके खोबरे, गुळ घालून एकत्र करा.पुन्हा एक वाटी पातळ तुप घालून एकत्र करून लाडू वळा.
Copyright © 2025 | Marathisrushti