leafy-veg-300
खाद्ययात्रा

हिरव्या पालेभाज्या

Category:

 

हिरव्या पालेभाज्या असे नुसते नाव घेतल तरी मुलांच्याच काय पण मोठ्यांचे चेहेरे पण जरा तिरकेच होतात. कोणत्याही दुसऱ्या भाजीमध्ये नसतील एवढी पोषणतत्वे या पालेभाज्यांमध्ये असतात. हिरव्या रंगामध्ये जीवनसत्त्व अ, ब, क, ई जीवनसत्त्व आढळून येतात. यात लोह, खनिजे, झिंक मुबलक प्रमाणात असल्यामुळे डॉक्टर आपल्या रोजच्या जेवणात जास्तीत जास्त पालेभाज्यांचा वापर करा असे सांगतात.

peru-300
खाद्ययात्रा

पेरूचं रायतं

Category:

 

दही मलमलच्या कापडातून गाळून, एकजीव करून घेणे. त्यात चवीनुसार मीठ, साखर, हिरवी मिरची घालून एकत्र करून त्यात पेरूचे तुकडे घालणे. वरून कोिथबीर, भाजलेले जिरे व चाटमसाला घालून, थंड करून सव्‍‌र्ह करा.

hadga-paane-fule-300
खाद्ययात्रा

हादग्याच्या फुलांची पीठ पेरून भाजी

Category:

 

हादग्याची ताटभर फुले चिरून (फुले चिरत असतांना फुलांच्या आतला केसर काढुन टाकावा शक्यतो. तो बरेचवेळा कडवट असतो) ,दोन कांदे चिरून,एक टोमॅटो बारीक चिरून ,चवीनुसार हिरव्या मिरच्या ,मीठ व साखर, मोहरी, चिमूटभर हिंग,हळद,दोन टेबलस्पून बेसन पीठ.

Chutney-300
खाद्ययात्रा

आजचा विषय चटणी भाग एक

Category:

 

‘ताटातले डावे’ म्हणजे अर्थातच चटण्या, कोशिंबिरी वगैरे तोंडीलावण्याचे प्रकार. ते खरं म्हणजे अगणित आहेत. मराठी घरात सहसा कायम असणाऱ्या कुठल्या ना कुठल्या चटण्या म्हणजे शेंगदाण्याची, सुक्या खोबऱ्याची, कारळाची तिळाची चटणी.

idli
खाद्ययात्रा

आजचा विषय इडली भाग एक

Category:

 

आपल्याकडील पदार्थ खूपच व्यनंज मिश्र. त्यांचा इतिहास कुठे सापडेल? इतर प्रांतांतले पदार्थ पाहिले तरी हेच प्रश्न पडतील. पश्चिमेकडे यीस्ट वापरून पाव बनवला गेला तर इकडे इडली- डोशाचे पीठ रात्रभर आंबवले गेले. ते प्रथम कधी आंबवले गेले, इडली-डोशाचे पीठ आंबवण्याची प्रक्रिया पहिल्यांदा कशी घडली असेल? असे असंख्य प्रश्न राहतात.

harbhara-300
खाद्ययात्रा

आजचा विषय हरभरा

Category:

 

लवकरच हिरवा हरभरा बाजारात येईल. हिरवेगार हरभरे पाहून मन तृप्त होते. हुरड्याबरोबर शेतातील ताजे सोलाणे शेकोटीवर भाजून खाण्याची मजा तर औरच असते. हरभ-याचा आकार व रंग यावरून त्याचे देशी, काबुली, गुलाबी व हिरवा असे प्रकार आहेत. देशी हरभ-याचा रंग पिवळसर, तपकिरी असून दाणे सुरकुतलेले असतात.

Chaha-300
खाद्ययात्रा

आजचा विषय चहा

Category:

 

पाण्यानंतर जगात सर्वात जास्त प्यायलं जाणारं एकमेव पेय म्हणजे चहा… भारतासोबत, व्हिएतनाम, नेपाळ, बांगला देश, इंडोनेशिया, केनिया, मलेशीया, युगांडा, टांझानीया, आफ्रिका या देशांत चहाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं.

http://www.marathisrushti.in/prime/oldsiteimages/sites/20/2017/01/carrot1.jpg
खाद्ययात्रा

गाजरापासून काही पदार्थ

Category:

 

गाजरे स्वच्छ धुऊन साफ करून, किसून घ्या व अर्धा तास ताटात पसरून उन्हात ठेवा. साखर व व्हिनेगर एकत्र उकळा. आल्या-लसणाची पेस्ट पातळ फडक्याात बांधून, पिळून रस काढून घ्या व पाकात घाला.

bore-300
खाद्ययात्रा

आजचा विषय बोरे

Category:

 

नारंगी, पिवळसर, लालसर रंगाची आणि विविध आकारांची चवीला आंबट-गोड बोरांचा हंगाम सुरू झाला आहे. डिसेंबर, जानेवारी महिन्यात बोरांचा हंगाम बहरात असतो. फेब्रुवारी महिन्यात हा हंगाम संपतो. बोरं ही अग्निप्रदीपक असतात. स्वस्त आणि मस्त असं हे फळ असतं. बोर हे एक लालसर पिवळट रंगाचे आंबटगोड चवीचे फळ आहे.

methi-300
खाद्ययात्रा

मेथीच्या भाजीतले दिवे

Category:

 

दिव्यांकरिता दोन वाटी किंवा आवश्यक तेवढी कणिक घेऊन त्यात चवीपुरते मीठ घालून पाण्याने थोडी घट्ट भिजवावी.