लेखसंग्रह

सुर्यास्त (एक मैत्रचित्र)

Category:

 

आपल्या आयुष्यात मैत्र जीवाचे मिळणं हा खरोखरच नशिबाचा भाग असतो. मी मात्र त्या बाबतीत भाग्यवान आहे. मला माझ्या पौगंडावस्थेत, उमेदीच्या वयात फार चांगले मैतर मिळाले. माझ्या आयुष्याचा एक कोपरा या मित्रांनी व्यापलेला आहे

लेखसंग्रह

स्पृहा – एक व्यासंगी सेलिब्रिटी

Category:

 

एक तरल सिने-टेलिव्हिजन-नाट्य अभिनेत्री, सुहास्य सूत्रसंचालिका, एक चांगली मुलाखतकार, वेगळा विचार करणारी संवेदनशील कवयत्री, एक सजग व्यक्ती, एक सेलिब्रिटी तरीही आपल्यातली वाटणारी तारका आणि माझ्या मोजक्या आवडत्या कलाकार व्यक्तिमत्वातील एक व्यक्तिमत्व.

लेखसंग्रह

माझ्या मनातले बाबासाहेब पुरंदरे

Category:

 

बाबासाहेबाना बोलताना फक्त ऐकणं यापेक्षा पाहाणं अधिक आनंदाचं असायचं. त्यांचं संपूर्ण शरीर श्रोत्यांशी संवाद साधत असायचं. शब्दकळेला एक सुंदर लय असायची. प्रत्यक्ष इतिहासात रमणारी ही थोर व्यक्ती स्वतःला इतिहास संशोधक न म्हणता शिवशाहीर म्हणवून घेण्यात धन्यता मानणारी होती…… होती म्हणजे भूतकाळ.

लेखसंग्रह

जन पळभर म्हणतील

Category:

 

प्रत्येकजण नजर आणि मान उंच करून गेलेल्या व्यक्तीच्या घरातलं कुणी दिसलं की शक्य तेव्हढं चेहऱ्यावर दुःख आणून मोबाईल लपवत अपेक्षेने त्यांच्याकडे पहात असतो. अनेकदा बिल्डिंगमधले कुणी सहृदयी खुर्च्यांची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतात.

लेखसंग्रह

फडताळ-गाठोडी-वॉर्डरोब ते फोल्डर

Category:

 

फडताळ हा शब्द कधीच कालबाह्य झालाय. तसे मराठीतले अनेक सुंदर आणि नेमके शब्द आज विस्मृतीत गेलेयत म्हणा. तर फडताळ म्हणजे साधारणपणे दोन दरवाजे असलेलं लाकडी कपाट. पूर्वी हे फडताळ स्वयंपाकगृहातही असे तसंच माजघरातही असायचं.

लेखसंग्रह

सांगायचं राहूनच गेलं

Category:

 

आपल्या गरजांना आपण इतकं मोठं करून ठेवलंय की आवश्यक आणि गरजेचं यामधील दरी दिवसेंदिवस अगदी बारीक होत चाललीय. साऱ्या अनावश्यक गोष्टी आज आपल्याला गरजेच्या आणि आवश्यक वाटू लागल्यायत , इतकंच नव्हे तर या गरजांच्या वाढत्या भारापुढे आपण अक्षरशः गुढगे टेकून शरण येत चाललो आहोत.

लेखसंग्रह

पुरुष – प्रकृती

Category:

 

सहवासातून, विचारांतून, एकमेकांच्या हृदयात जाऊ लागतो त्यावेळी मैत्र फुलतं. पती-पत्नीचं मैत्र असलं की संसार कसा नेटका, फुलून आलेला, बहरलेला दिसतो.

लेखसंग्रह

स्नान, अंघोळ – अभ्यंग – सचैल

Category:

 

आपल्या घरातील देवघर हे शुद्धतेचं, पावित्र्याचं, मांगल्याचं प्रतिक मानलं जातं. मग त्या जागी जाताना आपण पूर्णपणे शुचिर्भुत होऊनच जाणं योग्य असतं. एखादं दिवशी काही कारणामुळे आंघोळीला उशीर झाला तर आपल्याला उदासवाणं, कंटाळवाणं वाटत रहातं.