लेखसंग्रह

सुएझ

Category:

 

सिंगापूर हुन येताना श्रीलंकेच्या गॅले बंदरावर क्रु चेंज साठी अर्धा तास थांबून जहाज सौदी अरेबियाच्या बंदरावर निघालं होत. पहिल्यांदाच 1 लाख टनापेक्षा जास्त कार्गो नेणाऱ्या तेलवाहू जहाजावर जॉईन झालो होतो. यापूर्वीची जहाजे 35 ते 40 हजार टन क्षमतेची होती. त्यांची लांबी 180 मीटर असायची पण आताच्या जहाजाची लांबी 250 मीटर पेक्षा जास्त होती तसेच उंची आणि रुंदी सुद्धा खूपच जास्त होती. एवढ्या मोठ्या जहाजाच्या इंजिन, इतर मशिनरी तसेच पंपिंग सिस्टीम वर यापूर्वी कामाचा अनुभव नव्हता.

लेखसंग्रह

लाईफ ऑनबोर्ड

Category:

 

ज्युनियर रँक मध्ये असताना एकदा जहाजावर गेल्यावर पाच ते सहा महिने झाल्याशिवाय घरी यायला मिळत नव्हते आणि सिनियर रँक मध्ये आल्यावर तीन ते चार महिने मिळत नाही. सुट्टीच पण तसच पूर्वी पाच ते सहा महिने सलग सुट्टी घ्यायला मिळायची. तरीसुद्धा तीन ते चार महिने सलग सुट्टी एका वर्षात दोन वेळा मिळते. कामाचा त्रास आणि स्ट्रेस दोन्ही सहन करता येत पण घर आणि जवळच्यांपासून लांब राहणं नाही सहन करता येत. आपले संस्कार आणि कौटुंबिक वातावरण हे घरापासून लांब राहण्यासारखे नसतातच

लेखसंग्रह

फ्लोटिंग ड्राय डॉक

Category:

 

मुंबईहून दुबई आणि दुबईहून ऑस्ट्रिया मधील व्हिएन्ना साठी फ्लाईट पकडली होती. युरोप मध्ये उन्हाळा सुरु होता तरीपण व्हिएन्नाला लँडिंग करताना विमानाच्या खिडकीतून बाहेर बघितल्यावर जिकडे तिकडे हिरवगार आणि लुसलुशीत गवत दिसत होतं. बाहेरच तापमान 12 डिग्री असल्याची माहिती पायलट ने टॅक्सी वे वर असताना दिली.

लेखसंग्रह

ॲमेझोना, ख्राईस्ट दे रेडिमेर, रिओ दे जनीरो, ब्राझील

Category:

 

ब्राझिल ब्राझ्झिललललल त रा रा रा…… रा रा या गाण्याच्या तालावर नाचण्यासाठी महिन्यातून वेळ मिळेल तेव्हा काही ना काही निमित्त काढून पार्टी केली जात असे. त्यावेळी कंपनीत अल्कोहोल पॉलिसी एवढी कडक नव्हती, प्या पण लिमिट मध्ये. पण प्यायला लागल्यावर कसलं लिमिट ना कसली शुद्ध. लिमिट बाहेर प्यायल्याने आणि शुद्ध हरपून अपघात व्हायला लागल्यावर कंपनीने हळू हळू हार्ड लीकर मग बीयर आणि पुढील दोन वर्षात सगळी जहाजे अल्कोहोल फ्री करून टाकली.

लेखसंग्रह

महाकाली … जगदंबा …. ‘रेणुका’

Category:

 

देवीचं अतिशय शांत आणि सात्विक दर्शन झालं … देवस्थानचे ट्रस्टी भेटले … त्यांनी कल्पना करता येणार नाही इतकी सुंदर व्यवस्था केली … निवांत आणि सुंदर दर्शन घडवलं … मनोभावे फोटो काढता आला …प्रसादाचा त्रयोशगुणी विडा दिला ….

साहित्य - ललित

डुप्लीकेशनची पुनरावृत्ती

Category:

 

एका संडेच्या दिवशी केसांची हेअरस्टाईल व्यवस्थित केली आणि पिवळं पितांबर नेसून गाईचं गोमूत्र शिंपडत मुलींच्या कन्याशाळेकडे जाण्यासाठी उजवीकडे राईटला वळलो.

लेखसंग्रह

ब्रिजवरून

Category:

 

मी इंजिनीअर असल्याने ब्रिजवर किंवा तिथल्या कामाचा फारसा संबंध नसतो त्यामुळे तिथे येणेजाणे सुद्धा फारच कमी असतं. डेक ऑफिसर हे कॅप्टनच्या नेतृत्वात नेव्हिगेशनल ब्रिज सांभाळतात तर सर्व इंजिनीयर चीफ इंजिनियरच्या नेतृत्वात इंजिन रुम सांभाळतात. इंजिन रूम मध्ये जनरेटर, मेन इंजिन आणि इतर अनेक मशीनरी असतात.

लेखसंग्रह

योगरूपी जगदंबा …… योगेश्वरी…

Category:

 

आंबेजोगाई शहराच्या मधोमध वाहणाऱ्या ‘जयंती’ नदीच्या पश्चिम तीरावर योगेश्वरी देवीच देऊळ पुराणकाळापासून अस्तित्वात आहे. मंदिराची रचना हेमाड़पंथी स्वरूपाची असून ते उत्तराभिमुख आहे व मंदिराला मोठा दगड़ी कोट आहे. मंदिराला एक मुख्य शिखर असून चार लहान शिखरं आहेत. मंदिराच्या सभागृहात मोठमोठे दगड़ी खांब असून त्यावर बारीक खोदीव काम केलेले आहे. आत तसा फारसा नैसर्गिक उजेड नसल्याने गाभाऱ्यातल्या समईच्या मंद प्रकाशात देवीचं दर्शन होतं. देवीचं मुख काहीसं उग्र भासतं.

साहित्य - ललित

फुला-फळांची शाळा…

Category:

 

फळाफुलांनी बहरलेल्या या शाळेचा संस्थापनदिनही एप्रिल फुल होता. तिथेही फूल आलच! सहज एकदा चौकशी केली तर कळलं बागायत जमिनीवर शाळा उभारल्याचं हे फळ होत.