शब्दनाद – फिरंग
Category:
लेखसंग्रहफिरंगी’ हा शब्द आपण परदेशी लोकाकरता, विशेषत: इंग्रजांकरीता वापरतो. ‘फिरंग’ हा ‘फ्रेन्ड’ या शब्दाचा त्याकळच्या देशी जनतेने केलेला अपभ्रंश आहे.
Category:
लेखसंग्रहफिरंगी’ हा शब्द आपण परदेशी लोकाकरता, विशेषत: इंग्रजांकरीता वापरतो. ‘फिरंग’ हा ‘फ्रेन्ड’ या शब्दाचा त्याकळच्या देशी जनतेने केलेला अपभ्रंश आहे.
Category:
लेखसंग्रहमला जीवनातल्या अनेक गोष्टींविषयी कुतूहल आहे..त्या कुतूहलातून माझ्यासमोर नेहमी नवनविन प्रश्न उगाचंच निर्माण होत असतात..वयाच्या पन्नाशीतही मला वेड्यासारखं या प्रश्नांच्या मागे त्यांच्या उत्तरांच्या शोधात जावसं वातं आणि एखाद्या प्रश्नाची मनासारखी उकल झाली की मला लहान मुलासारखा आनंद होतो.
Category:
साहित्य - ललितसुखी माणसाचा सदरा मिळणे म्हणजे परीस मिळण्यासारखंच असतं..सुखी माणसाचा सदरा ही एक सुंदर कल्पना असल्याचे सर्वांनीच मान्य केले असले तरी त्या सदऱ्याचा शोध सुरूच असतो, निरंतर सुरुच राहाणार..
Category:
लेखसंग्रहश्रावण कृष्ण षष्ठी अर्थात २३ आॅगस्ट २०१६, वार मंगळवार. संध्याकाळी मला महाराष्ट्र राज्याचे घटनात्मक प्रमुख, म्हणजे माननीय राज्यपाल महाशयांच्या वाळकेश्वरातील ‘राजभवना’ला भेट देण्याची संधी मिळाली.
Category:
लेखसंग्रहप्लास्टिकच्या निर्मितीसाठी बिस्फिनोल ए आणि थॅलेट्स ह्या दोन रसायनांचा वापर केला जातो. ह्यांना प्लास्टिसायझर्स म्हणतात. जगात कृत्रिम रसायनांच्या निर्मितीमध्ये सर्वात अधिक निर्मिती ह्या रसायनांची होत आहे.
Category:
लेखसंग्रहमी आता काही वेळापूर्वी ‘मेरू’ आणि ‘टॅब कॅब’ या टॅक्सीं कंपन्यांना अंधेरीवरून दहीसर येथे जाण्यासाठी टॅक्सी हवी म्हणून फोन केला..दोन्ही कंपन्यांनी आम्हाला मराठी समजत नाही
Category:
लेखसंग्रहसर्वांच्या जिव्हाळ्याचा शब्द. अगदी ठार अडाण्यालाही या शब्दाचा अर्थ पटकन समजतो. महिन्याचे १ ते १० असे दहा दिवस पगाराचे असतात. मी जी माहिती आपल्याला देणार आहे ती आपल्यास नसल्याने आपले काहीच बिघडणार नाही मात्र माहित असल्याने ‘पगार’ घेताना (पगार नाही) मजा मात्र दुप्पट वाढेल..!
Category:
साहित्य - ललितहलवलेल्या व हरवलेल्या पुतळ्यां’च्या तिसर्या भागात ‘लॉर्ड कॉर्नवॉलीस’ या भारताच्या तत्कालीन गव्हर्नर जनरलच्या पुतळ्याची माहिती आहे..हा ‘पुतळा’ त्याच्या नांवा-ठिकाणासकट लोकांच्या विस्मृतीत गेला आहे.
Category:
लेखसंग्रहस्कुल’ शब्द जरी इंग्रजी वाटत असला तरी त्याची जन्मदात्री ‘संस्कृत’ भाषा आहे असं मला ठामपणे वाटतं. तसं इंग्रजी शब्दांच्या व्युत्पत्तीच्या शब्दकोषात इंग्रजी स्कुल शब्दाच्या लॅटीन schola, ग्रीक skhole, फ्रेन्च escole अशा अनेक व्युत्पत्ती स्पष्ट केलेल्या असल्या तरी मला जास्त पटलेली व्युत्पत्ती संस्कृतमधील आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti