सोलापूर घोंगड्या
Category:
शहरे आणि गावेसोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४ हजार ८४५ चौरस किलोमीटर आहे.
Category:
शहरे आणि गावेसोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४ हजार ८४५ चौरस किलोमीटर आहे.
Category:
शहरे आणि गावेइटलीतील व्हिकेंझा हे शहर दुसर्या सतकात वसविण्यात आले आहे.
Category:
शहरे आणि गावेचीनमधील यिन झू इ.स.पूर्व १३०० या काळात शान राजवटीची राजधानी होती.
Category:
शहरे आणि गावेबेल्जियममधील ब्रुसेल्स येथे बांधण्यात आलेले स्टॉकलेट हाउस हे ऑस्ट्रियन वास्तुरचनाकार जोसेफ हॉफमन यांच्या मार्गदर्शनाखाली बांधण्यात आले. वास्तुरचनेचा उत्कृष्ट नमुना म्हणून याकडे पाहिले जाते.
Category:
शहरे आणि गावेफ्रान्समधील पॅरिस शहरात असणार्या बॅसिलिका चर्च बांधण्यास १८७५ मध्ये सुरुवात झाली, तर १९१४ ला त्याचे बांधकाम पूर्ण झाले.
Category:
शहरे आणि गावेविदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे. सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या मुक्तागिरी येथे १६ व्या शतकातील ५२ जैन मंदिरे आहेत. याला लहान सम्मेद शिखर असेही म्हणतात.::
Category:
शहरे आणि गावेभारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अॅन्ड सर्व्हिसेस कंपनीज ) अहवालानुसार भारतातील ७ शहरात ९० टक्के आयटी व बीपीओ उद्योग आहेत.
Category:
शहरे आणि गावेसंयुक्त राष्ट्रांच्या विकासात्मक संस्थेपैकी एक संस्था असलेल्या युनिसेफ या संस्थेची स्थापना ११ डिसेंबर १९४६ ला झाली.
Category:
शहरे आणि गावेमालदीवचे प्रजासत्ताक हा दक्षिण आशियाच्या हिंदी महासागराच्या अरबी समुद्रामधील एक द्वीपसमूह आहे. हा देश भारताच्या लक्षद्वीप द्वीपसमूहाजवळ मिनिकॉय द्वीप आणि चागोस द्वीपसमूहांदरम्यान २६ बेटांवर उत्तर-दक्षिण वसलेला आहे. ही द्वीपे श्रीलंकेच्या नैर्ऋत्येस ७५० किलोमीटरवर आणि भारताच्या नैर्ऋत्येस ६०० किलोमीटरवर आहेत.
Category:
शहरे आणि गावेCopyright © 2025 | Marathisrushti