मराठवाड्यातील महत्त्वाचे शहर –  जालना
शहरे आणि गावे

मराठवाड्यातील महत्त्वाचे शहर – जालना

Category:

 

महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात समाविष्ट असलेले जालना हे शहर कृषी आधारित उद्योगासाठी प्रसिध्द आहे. समर्थ रामदास स्वामी याचे वास्तव्य होते. १९८२ पूर्वी हे शहर औरंगाबाद जिल्ह्याच्या भागात होते.

श्री महागणपती, टिटवाळा
शहरे आणि गावे

श्री महागणपती, टिटवाळा

Category:

 

सिद्धिविनायक महागणपती मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेले हे मंदिर मुंबईजवळील टिटवाळा या गावात काळूनदीच्या काठावर आहे. चिमाजीअप्पा यांनी वसई येथे पोर्तुगिजांवर विजय मिळविल्यानंतर श्रीमहागणपतीचे हे मंदिर बांधले.

वैदर्भ राज्याची राजधानी कौण्डीण्यपूर
शहरे आणि गावे

वैदर्भ राज्याची राजधानी कौण्डीण्यपूर

Category:

 

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील वर्धा नदीच्या काठावर कौण्डीण्यपूर वसले.  पूर्वीच्या वैदर्भ राज्याची ही राजधानी असल्याचे मानले जाते. याठिकाणी ताम्रपाषाण युगापासून वसाहत असल्याचे दाखले मिळाले आहेत.

राक्षसभुवन
शहरे आणि गावे

राक्षसभुवन

Category:

 

राक्षसभुवन हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात गोदावरी नदीच्या काठी वसलेले गाव आहे. येथील शनिमंदिर शनिदेवांच्या साडेतीन पीठांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिरातील शनिदेवांच्या मूर्तीची स्थापना रामायणकाळात प्रभू रामचंद्रांच्या हस्ते झाल्याचे सांगण्यात येते.

मुंबईतील गिलबर्ट हिल टेकडी
शहरे आणि गावे

मुंबईतील गिलबर्ट हिल टेकडी

Category:

 

अमेरिकेतील डेव्हील्स टॉवरसारखी असलेली मुंबईतील गिलबर्ट हिल ही टेकडी ब्लॅक बेसॉल्ट या अति-कठीण दगडापासून बनली आहे. जगातील ही एकमेव कठीण अशी टेकडी आहे.

मुंबईचे माउंट मेरी चर्च
शहरे आणि गावे

मुंबईचे माउंट मेरी चर्च

Category:

 

मुंबईच्या बांद्रा उपनगरात समुद्रसपाटीपासून ८० मी. उंच टेकडीवर असलेले माउंट मेरी चर्च ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. आंतरिक सजावटीसाठी हे चर्च प्रसिध्द आहे. या चर्चमध्ये मरियमच्या दोन प्रतिमा आहेत. मेरीला समर्पित हे चर्च टेकडीवर बाधण्यात आले आहे.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ
शहरे आणि गावे

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ

Category:

 

विदर्भातील अमरावती शहर हे विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. शैक्षणिकदृष्ट्या अमरावती हे विदर्भात फार विद्यार्थिप्रिय ठिकाण आहे. येथे अनेक महाविद्यालये आहेत. शिक्षणाच्या सोयींमुळे अमरावती हे पश्चिम विदर्भाचे महत्त्वाचे ठिकाण आहे.

सिध्दगिरी म्युझियम, कोल्हापूर
शहरे आणि गावे

सिध्दगिरी म्युझियम, कोल्हापूर

Category:

 

भारतीय संस्कृती वारसा जपणारा मठ म्हणून कोल्हापूर जवळील कणेरी येथील श्री क्षेत्र सिध्दगिरी मठ प्रसिध्द आहे. या मठात भारतीय संस्कृतीची शिकवण दिली जाते. हजार वर्षापासूनची सांस्कृतिक, धार्मिक तसेच आध्यात्मिक परंपरा लाभलेल्या या ठिकाणाला सर्व धर्मांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते.

सज्जनगड
शहरे आणि गावे

सज्जनगड

Category:

 

सातारा शहराच्या नैऋत्येस अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्यात उभा असलेला सज्जनगड हा समर्थ रामदासस्वामींच्या वास्तव्याने पावन झाला आहे.

मुंबईचे ग्रामदैवत मुंबादेवी
शहरे आणि गावे

मुंबईचे ग्रामदैवत मुंबादेवी

Category:

 

मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदैवत आहे. इ.स. १७६७ साली व्हिक्टोरीया टर्मिनसच्या बांधकामावेळी इंग्रजांनी मुंबादेवीचे पुरातन मंदीर हटवून काळबादेवी-भुलेश्वर भागात बांधून दिले.