सामोसा चाट

साहित्य:- प्रत्येकी एक सामोसा, बारीक चिरलेला कांदा, चुरलेला फरसाण, दही, बारीक शेव, हिरवी व आंबटगोड चटणी.

कृती:- प्रत्येकी एक सामोसा घेऊन त्याचे तुकडे करून घ्यावेत. त्यात बटाट्याची भाजी असतेच. त्यावर बारीक चिरलेला कांदा घालावा. चुरलेला फरसाण घालून वर फेटलेले दही घालावे.

त्यावर बारीक शेव व आवडीप्रमाणे दोन्ही चटण्या घालाव्यात.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Author