(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

नोव्हेंबर ०४ – मस्तवाल रॉडनी मार्श आणि पदार्पणातच कर्णधार

ID: 39482
१९४७ : ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा एक उत्तम मासला असलेल्या रॉड मार्शचा जन्म.

१९६८ : पदार्पणातच देशाचे नेतृत्व करावयास लागणे ही झोप लागू न देणारी जबाबदारी आहे पण आज जन्मलेल्या ली जर्मोनला पदार्पणाच्या सामन्यातच न्यूझीलंडचे नेतृत्व करावे लागले. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-cricket-flashback C-डॉ. आनंद बोबडे oldsite tr
(PID -39482)

pd - October 29, 2010

md - March 31, 2026

Status - publish

नोव्हेंबर ०५ – एडी पेंटर आणि आडवा आलेला मलिक

ID: 39484
१९०१ : एडी पेंटरचा जन्म. इंग्लंडकडून किमान दहा कसोटी डाव खेळणार्‍यांमध्ये फक्त हर्बर्ट सटक्लिफची सरासरी (६०.७३) त्याच्यापेक्षा (५९.२३) जास्त आहे.

१९९४ : ५ नोव्हेंबर १९९४ हा ऑस्ट्रेलियनांसाठी तडफड वाढविणारा एक दिवस ठरला. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-cricket-flashback C-डॉ. आनंद बोबडे oldsite tr
(PID -39484)

pd - October 29, 2010

md - March 31, 2026

Status - publish

नोव्हेंबर ०६ – स्लॅटर स्लॉटर आणि कामिकाझे किड

ID: 39486
१९९९ : मायकेल स्लॅटरचा धमाका. ब्रिस्बेन कसोटीत पाकिस्तानच्या ३६७ धावांना प्रत्युत्तर देताना कुणीही सावधच सुरुवात केली असती पण मायकेल स्लॅटरने वेगवान १६९ धावा काढल्या आणि ग्रेग ब्लिवेटसोबत पहिल्या जोडीसाठी २६९ धावा रचल्या.

१९५६ : पश्चिम ऑस्ट्रेलियात ग्रॅएम वूडचा जन्म. या डावखुर्‍या सलामीवीराला ‘कामिकाझे किड’ (स्वतःला गोत्यात आणणार्‍या गोष्टी स्वतःहून करणारा मुलगा) असे संबोधले जाते. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-cricket-flashback C-डॉ. आनंद बोबडे oldsite tr
(PID -39486)

pd - October 29, 2010

md - March 31, 2026

Status - publish

नोव्हेंबर ०७ – दुसर्‍याच सामन्यात त्रिशतक आणि कांगारूंवर पहिला मालिकाविजय

ID: 39488
१९९६ : वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी, आपल्या दुसर्‍याच प्रथमश्रेणी सामन्यात वसिम जाफरने सौराष्ट्राविरुद्ध राजकोटमध्ये नाबाद ३१४ धावा काढल्या.

१९७९ : मालिकेतील सहावा सामना जिंकून भारताने प्रथमच ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकली. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-cricket-flashback C-डॉ. आनंद बोबडे oldsite tr
(PID -39488)

pd - October 29, 2010

md - March 31, 2026

Status - publish

नोव्हेंबर ०८ – ३३१ ची भिडूगिरी आणि उलटा झाडू, सुटला चषक

ID: 39490
१९९९ : तीनच दिवसांपूर्वी राजकोटमध्ये झालेला सामना न्यूझीलंडने त्यांची सर्वोच्च धावसंख्या (३४९) उभारून जिंकल होता.

१९८७ : माईक गॅटिंगने झाडूचा उलटा फटका मारण्याचा भयावह (आणि अयशस्वी) प्रयत्न केला तो हा दिवस. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-cricket-flashback C-डॉ. आनंद बोबडे oldsite tr
(PID -39490)

pd - October 29, 2010

md - March 31, 2026

Status - publish

नोव्हेंबर ०९ – उट्टे आणि खिलाडू हॅडली

ID: 39492
१९८६ : पहिल्या सामन्यात ५३ धावांवर सर्वबादची नामुष्की ओढवलेल्या (पहा : २८ ऑक्टोबर, अनपेक्षित हार) वेस्ट इंडीज संघाने दुसर्‍या सामन्यात पाकिस्तानचा एक डाव राखून दणदणीत पराभव केला.

१९८५ : अतुलनीय रिचर्ड हॅडलीचा एक सनसनाटी दिवस. ब्रिस्बेनमध्ये पहिल्या कसोटीत पहिल्या डावात ५२ धावांमध्ये ९ तर एकूण १२३ धावांमध्ये १५ फलंदाजांना तंबूची वाट दाखवीत हॅडलीने ऑस्ट्रेलियाची वाट लावली. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-cricket-flashback C-डॉ. आनंद बोबडे oldsite tr
(PID -39492)

pd - October 29, 2010

md - March 31, 2026

Status - publish

नोव्हेंबर १० : आफ्रिकेचा पुनर्प्रवेश आणि बांग्लादेशचे आगमन

ID: 39494

२१ वर्षांच्या खंडानंतर दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्रीय क्रिकेट संघ अधिकृत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना या दिवशी खेळता झाला. बेसिल डी-ऑलिव्हेरा प्रकरणानंतर दक्षिण आफ्रिकेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगताने वाळीत टाकले होते. आफ्रिकी राज्यकर्त्यांच्या वर्णद्वेषी धोरणाचा हा परिपाक होता. दक्षिण आफ्रिकेच्या या पुनरागमनानंतर ९ वर्षांनी बांग्लादेश हा भारताचा शेजारी आंतरराष्ट्रीय कसोटीविश्वात प्रवेश करता झाला.
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-cricket-flashback C-डॉ. आनंद बोबडे oldsite tr
(PID -39494)

pd - November 10, 2010

md - March 31, 2026

Status - publish

नोव्हेंबर ११ : रुसी मोदी आणि रॉय फ्रेड्रिक्स

ID: 39496

अखेरच्या पाच सामन्यांमधील त्यांचा धावांचा योग १००८ एवढा येतो. पाच सामन्यांमधून हजाराच्यावर धावांचा रुसींचा हा विक्रम चाळीस वर्षांहून अधिक काळ टिकला. वयाची उणीपुरी २० वर्षेही झालेली नसताना त्यांनी हा पराक्रम केला हे विशेषच ! समकालीन सलामीचे फलंदाज चेंडू अडवून काढण्यात आणि शक्य तितके चेंडू सोडून देण्यात धन्यता मानत असताना आणि मधल्या फळीतील फलंदाज डावाच्या संयमी बांधणीला महत्त्व देत असताना रॉय यांनी आक्रमक फलंदाजी करीत आपला वेगळेपणा सिद्ध केला.
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-cricket-flashback C-डॉ. आनंद बोबडे oldsite tr
(PID -39496)

pd - November 11, 2010

md - March 31, 2026

Status - publish

नोव्हेंबर १२ : डडली नोर्स आणि टूजची नऊ दिवसांची प्रतीक्षा

ID: 39498

कसोटी पदार्पणासाठी एखाद्या खेळाडूला ९ दिवस वाट पहावी लागली हे खरेतर कुणाला चटकन पटण्यासारखे नाही पण न्यूझीलंडच्या रॉजर टूजच्या नशिबी असे प्रतिक्षेचे नऊ दिवस आलेले आहेत. भारत दौर्‍यावरील संघातच नव्हे तर खेळणार्‍या ११ जणांमध्ये निवड होऊनही टूजला अशी वाट पहावी लागली.
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-cricket-flashback C-डॉ. आनंद बोबडे oldsite tr
(PID -39498)

pd - November 12, 2010

md - March 31, 2026

Status - publish

नोव्हेंबर १३ : ग्रीक विद्वान आणि वॉर्नची ‘गाबा’गिरी

ID: 39500

नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारणार्‍या पहिल्यावहिल्या कसोटी कर्णधाराचा जन्म या दिवशी १८५८ मध्ये लंडनच्या केन्सिंग्टनमध्ये झाला. मैदान आणि एकेका खेळाडूचे ऋणानुबंध अत्यंत अनोखे असतात. शेन वॉर्न आणि गाबा मैदानाचा संबंधही असाच आहे.
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-cricket-flashback C-डॉ. आनंद बोबडे oldsite tr
(PID -39500)

pd - November 12, 2010

md - March 31, 2026

Status - publish

नोव्हेंबर १४ : भन्नाट लार्वूड आणि स्फोटक गिल्क्रिस्ट

ID: 39502

साबा करीम, हृषिकेश कानिटकर, हेमांग बदानी या भारतीयांबरोबरच अडम गिल्क्रिस्ट आणि हॅरल्ड लार्वूड यांची जन्मतारीख १४ नोव्हेंबर ही आहे. १९०४ हे लार्वूड यांचे जन्मवर्ष.
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-cricket-flashback C-डॉ. आनंद बोबडे oldsite tr
(PID -39502)

pd - November 14, 2010

md - March 31, 2026

Status - publish

नोव्हेंबर १५ : सचिनचे पदार्पण आणि ऐतिहासिक डर्बन कसोटी

ID: 39504

आपल्या सातत्यपूर्ण कारकिर्दीने क्रिकेटच्या इतिहासालाच एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवणार्‍या सचिन तेंडुलकरच्या कसोटी कारकिर्दीचा आरंभ या दिवशी झाला. सचिन तेंडुलकरच्या पदार्पणावर बरोब्बर तीन वर्षांनी (१९९२) रमाकांत आचरेकर सरांच्या आणखी एका चेल्याने कसोटी पदार्पण साजरे केले आणि अगदी दणक्यात शतक ठोकून. १५ नोव्हेंबर १९९२ रोजी डर्बनमधील किंग्जमीडवर प्रवीण आमरेने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६४ धावा काढल्या. आदल्या दिवशीचा खेळ संपताना तो ३९ धावांवर नाबाद होता.
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-cricket-flashback C-डॉ. आनंद बोबडे oldsite tr
(PID -39504)

pd - November 14, 2010

md - March 31, 2026

Status - publish

नोव्हेंबर १६ : संथ टॅवेर आणि गावसकरचा विश्वविक्रम

ID: 39506

ज्येफ कुकने क्रिस टॅवेरच्या साथीत इंग्लंडचा दुसरा डाव सुरू केला. संघाच्या दहा धावांवर कुक बाद झाला तेव्हा इंग्लंडच्या डावाचे ‘वय’ ३२ मिनिटे एवढे होते. एवढ्या वेळात टॅवेरने खाते उघडले नव्हते. आणखी ३१ मिनिटांनंतर अखेर त्याने पहिली धाव घेतली. या डावातील ९० धावांच्या खेळीदरम्यान सुनील गावसकरने इंग्लंडच्या ज्येफ बॉयकॉटचा ८,११४ कसोटी धावांचा विक्रम मागे टाकला. कसोटी कारकिर्दीतील सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम एका भारतीयाच्या नावावर होण्याची ही पहिलीच वेळ होती.
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-cricket-flashback C-डॉ. आनंद बोबडे oldsite tr
(PID -39506)

pd - November 15, 2010

md - March 31, 2026

Status - publish

नोव्हेंबर १७ : विषाणूग्रस्त किवी, पदार्पणात ९९ आणि गिलीचे षटकारांचे शतक

ID: 39508

रहस्यमय विषाणूमुळे अनेक खेळाडू आजारी असल्याने समालोचक आणि पत्रकारावर न्यूझीलंडसाठी क्षेत्ररक्षण करण्याची पाळी, हॅडलीचा विश्वविक्रमी बळी, पदार्पणात ९९ धावांवर बाद होणार्‍या पहिल्या फलंदाजाचा जन्म आणि गिल्क्रिस्टचा कसोट्यांमधील १००वा षटकार.
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-cricket-flashback C-डॉ. आनंद बोबडे oldsite tr
(PID -39508)

pd - November 15, 2010

md - March 31, 2026

Status - publish

नोव्हेंबर १८ : सातवी बरोबरी आणि ब्रॅडमनचा ‘फ्लॉवरी’ अवतार

ID: 39510

सातवा बरोबरीत सुटलेला एकदिवसीय सामना आणि एक वर्षाहून अधिक काळ १३३ हून अधिक सरासरी राखणारा अँडी फ्लॉवर.
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-cricket-flashback C-डॉ. आनंद बोबडे oldsite tr
(PID -39510)

pd - November 17, 2010

md - March 31, 2026

Status - publish

नोव्हेंबर १९ : बॉडीलाईनची प्रसादचिन्हे आणि रजब अली

ID: 39512

शरीरवेधी गोलंदाजीचा पहिला आविष्कार आणि रजब अलीने आरंभिलेला केनियाचा अविस्मरणीय विजय.
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-cricket-flashback C-डॉ. आनंद बोबडे oldsite tr
(PID -39512)

pd - November 17, 2010

md - March 31, 2026

Status - publish

नोव्हेंबर २० : डिऑन नॅश आणि तीसहजारी सचिन

ID: 39514

पाठदुखीने कारकीर्दीत बेजार झालेल्या प्रतिभासंपन्न डिऑन नॅशचा जन्म आणि सचिनने गाठला ३०,०००० आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-cricket-flashback C-डॉ. आनंद बोबडे oldsite tr
(PID -39514)

pd - November 18, 2010

md - March 31, 2026

Status - publish

नोव्हेंबर २१ : कॅरेन रॉल्टन आणि एकाच दिवशी जन्मलेले दोन प्रतिस्पर्धी कर्णधार- पॅडी आणि जॅकर

ID: 39516

ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक कसोटी धावा जमविणार्‍या कॅरेन रॉल्टनचा जन्म आणि एकाच दिवशी जन्मलेल्या दोन कसोटी कर्णधारांच्या आयुष्यातील अनोखे योगायोग.
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-cricket-flashback C-डॉ. आनंद बोबडे oldsite tr
(PID -39516)

pd - November 19, 2010

md - March 31, 2026

Status - publish

नोव्हेंबर २२ : मर्वन अटापट्टू आणि गिली-लँगरचा अफलातून विजय

ID: 39518

पहिल्या सहा कसोटी डावांमधून अवघी एक धाव काढणार्‍या मर्वन अटापट्टूचा जन्म आणि गिल्क्रिस्ट-लँगरने साकारलेला एक अशक्यप्राय कसोटीविजय
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-cricket-flashback C-डॉ. आनंद बोबडे oldsite tr
(PID -39518)

pd - November 19, 2010

md - March 31, 2026

Status - publish

नोव्हेंबर २३ : मर्व ह्युजेस- मिशी हीच ओळख आणि खेळपट्टीचे राजकारण

ID: 39520

झुबकेदार मिशांसाठी व तीन षटकांमध्ये तिभागलेल्या त्रिक्रमासाठी प्रसिद्ध असलेल्या मर्व ह्युजेसचा जन्म आणि ब्रिस्बेनच्या महापौराने केलेले खेळपट्टीचे राजकारण
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-cricket-flashback C-डॉ. आनंद बोबडे oldsite tr
(PID -39520)

pd - November 19, 2010

md - March 31, 2026

Status - publish