(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

आहाररहस्य १३

ID: 59113
लक्षात असे येत आहे, की दररोज जेवताना मनात एकच विचार असतो, हा घास मी चुकीचा तर घेत नाही ना ? याने माझे काही नुकसान तर होणार नाही ना ? मी आहाराचा कोणता नियम चुकवत तर नाही ना ? एवढे नियम पाळूनही ही दररोजची औषधे काही कमी होत नाहीत. एवढी औषधे खायची तर जेवायचे तरी कशाला ? मी एवढे नियम पाळतो, पण माझा काहीच फायदा होत नाहीये. [...]
Category: आरोग्य लेखसंग्रह
Tags: 25-M-02 C-(वैद्य) सुविनय दामले oldsite आहाररहस्य
(PID -59113)

pd - September 3, 2016

md - March 25, 2026

Status - publish

आहाररहस्य १४

ID: 59135
आपण भारतीय उजव्या हाताने जेवतो. आणि एकाच हाताने जेवायचे असते. अन्नाला दोन्ही हात लावून जेवू नये. पाश्चात्य लोक दोन्ही हातात काटे, चमचे सुर्‍या घेऊनच फडशा पाडतात. त्यांची तशीच संस्कृती आहे. पण आपण भारतीय लोक फक्त उजवा हातच अन्नाला लावतो कारण डावा हात  दोन नंबरसाठी वापरत असल्याने जेवण्यासाठी निषिद्ध समजला आहे. [...]
Category: आरोग्य लेखसंग्रह
Tags: 25-M-02 C-(वैद्य) सुविनय दामले oldsite आहाररहस्य
(PID -59135)

pd - September 14, 2016

md - March 25, 2026

Status - publish

आहाररहस्य १५

ID: 59137
जेवण सुरू झालं की, मौन पाळावे. अजिबात बोलू नये. काही हवे असल्यास आधीच वाढून घ्यावे. परतवाढीचे घ्यायचे नाही, म्हणजे आतूनही खुणा करून बोलायचे नाही. मनानेपण मौन पाळायचे. [...]
Category: आरोग्य लेखसंग्रह
Tags: 25-M-02 C-(वैद्य) सुविनय दामले oldsite आहाररहस्य
(PID -59137)

pd - September 15, 2016

md - March 25, 2026

Status - publish

आहाररहस्य १६

ID: 59139
जेवताना लक्ष जेवणाकडेच असावे. मन जर जेवणात नसेल तर अन्न पचत नाही.रसांचा आस्वाद नीट घेता येत नाही. आपण खात असताना लक्ष टीव्ही बघण्यात असेल तर लोणचे खातोय की मीठात बोट जातंय, हेच लक्षात येत नाही. सरळ सरळ एक चव बदलून दुसरी चव तोंडात जातेय. परिणाम बदलणारच. [...]
Category: आरोग्य लेखसंग्रह
Tags: 25-M-02 C-(वैद्य) सुविनय दामले oldsite आहाररहस्य
(PID -59139)

pd - September 16, 2016

md - March 25, 2026

Status - publish

आहाररहस्य २

ID: 59071
सर्वसाधारण तरूण वयाची पोटात अन्न सामावून घेण्याची क्षमता जास्तीत जास्त 350 ते 400 ग्रॅम असते. आग्रहाने जरी जेवले तरी यापेक्षा जास्त अन्न पोटात राहू शकत नाही. जर जबरदस्तीने ठूस ठूस के भरण्याचा प्रयत्न केला तर उलटी होईल, नाहीतर जुलाब. [...]
Category: आरोग्य लेखसंग्रह
Tags: 25-M-02 C-(वैद्य) सुविनय दामले oldsite आहाररहस्य
(PID -59071)

pd - August 13, 2016

md - March 25, 2026

Status - publish

आहाररहस्य ३

ID: 59073
आयुर्वेदात याला तेरा वेगांपैकी एक वेग, असं संबोधले आहे. समजून घेण्याच्या दृष्टीने भूक म्हणजे चुलीतला विस्तव. हा पुनः वय, देश, काल यानुसार कमी जास्त होतो. [...]
Category: आरोग्य लेखसंग्रह
Tags: 25-M-02 C-(वैद्य) सुविनय दामले oldsite आहाररहस्य
(PID -59073)

pd - August 14, 2016

md - March 25, 2026

Status - publish

आहाररहस्य ४

ID: 59075
आहाराचा आणि प्रकृतीचा खूप जवळचा संबंध असतो. वाताची प्रकृती असेल तर आहार पण वातासारखा. सारखाच अनिश्चित. वारा आला तर भडकून पेटेल. नाही आला तर नुसता धूर. अगदी तस्सेच. [...]
Category: आरोग्य लेखसंग्रह
Tags: 25-M-02 C-(वैद्य) सुविनय दामले oldsite आहाररहस्य
(PID -59075)

pd - August 15, 2016

md - March 25, 2026

Status - publish

आहाररहस्य ५

ID: 59077
छान पंगत बसलेली आहे. जिलब्यांचा मस्त वास दरवळतो आहे. आवडीची मंडळी वाढायला अवतीभवती बागडताहेत, अशा वेळी जिलबी खाण्यावरून पैज लागते. [...]
Category: आरोग्य लेखसंग्रह
Tags: 25-M-02 C-(वैद्य) सुविनय दामले oldsite आहाररहस्य
(PID -59077)

pd - August 16, 2016

md - March 25, 2026

Status - publish

आहाररहस्य ६

ID: 59079
आहाराचा विचार कोणत्या कोणत्या गोष्टींवर अवलंबून असतो हे आपण पहात होतो. या सूत्रातील पुढचा महत्वाचा मुद्दा आहे, सात्म्यता. म्हणजे बाकी दुनिया गयी भाड मे, मला काय पचणारे आणि माझ्यासाठी अमुक पदार्थ चालण्णार आहे की नाही. हे ठरवणे. एखाद्याला पंधरा दिवस सलग पुरणपोळ्या खाल्या तरी पचतात, एखाद्याला पन्नास जिलब्या पण पचतात. पण तोच नियम सर्वांना लागू होईल असे नाही. [...]
Category: आरोग्य लेखसंग्रह
Tags: 25-M-02 C-(वैद्य) सुविनय दामले oldsite आहाररहस्य
(PID -59079)

pd - August 17, 2016

md - March 25, 2026

Status - publish

आहाररहस्य ७

ID: 59081
थोडं विषयांतर होईल पण सांगतो, आजकाल फळांचे भारीच फ्याड आले आहे.त्यात सगळ्यात जास्ती उड्या पडतात त्या नारळाच्या पाण्यावर ! नऊ महिने नऊ दिवस आणि बाळंत झाल्यानंतरदेखील नऊ महिने, पुढे अगदी फर्स्ट केजी पर्यत नारळाचे पाणी म्हणजे जणु काही अमृतच असे समजून प्याले जाते. [...]
Category: आरोग्य लेखसंग्रह
Tags: 25-M-02 C-(वैद्य) सुविनय दामले oldsite आहाररहस्य
(PID -59081)

pd - August 18, 2016

md - March 25, 2026

Status - publish

आहाररहस्य ८

ID: 59103
जर हे सर्व विश्व, एक कुटुंब एक क्षणभर जरी मानले तरी, या कुटुंबातील प्रत्येक देश, हा या घराचा सदस्य झाला. या प्रत्येकाला जर हे घर "वाटायचे" ठरवले तर प्रत्येक खोलीची जबाबदारी वाटून द्यावी लागेल. ज्याची मास्टरी ज्याच्यात, त्याला ती जबाबदारी द्यावी. [...]
Category: आरोग्य लेखसंग्रह
Tags: 25-M-02 C-(वैद्य) सुविनय दामले oldsite आहाररहस्य
(PID -59103)

pd - August 29, 2016

md - March 25, 2026

Status - publish

आहाररहस्य ९

ID: 59105
आपण आहार का घेतो ? .....शरीराचं नीट योग्य पोषण होण्यासाठी. कशासाठी व्हायला हवे पुष्टीपोषण ? .....शरीरातील धातूंची क्षमता वाढण्यासाठी. कशाला हवी धारणक्षमता ? ......निरोगी रहाण्यासाठी [...]
Category: आरोग्य लेखसंग्रह
Tags: 25-M-02 C-(वैद्य) सुविनय दामले oldsite आहाररहस्य
(PID -59105)

pd - August 30, 2016

md - March 25, 2026

Status - publish

आहाररहस्य-आहारातील बदल भाग ७०

ID: 59293
बदललं, सारंच बदललं. ते गोरे इंग्रज काय येऊन गेले, तथाकथित स्वातंत्र्य आम्हाला देऊन गेले पण जाताना आमचे भारतीयत्व घेऊन गेले. [...]
Category: आरोग्य लेखसंग्रह
Tags: 25-M-02 C-(वैद्य) सुविनय दामले oldsite आहाररहस्य
(PID -59293)

pd - December 1, 2016

md - March 25, 2026

Status - publish

आहाररहस्य-उपवास-नैसर्गिक उपवास भाग १०

ID: 59065
नैसर्गिक उपवास न घडण्याची कारणे आणि उपाय. छे, हो, एवढ्या लवकर कसे जेवायचे ? वेळच नाही हो. आम्ही घरीच येतो आठ वाजता [...]
Category: आरोग्य लेखसंग्रह
Tags: 25-M-02 C-(वैद्य) सुविनय दामले oldsite आहाररहस्य
(PID -59065)

pd - August 10, 2016

md - March 25, 2026

Status - publish

आहाररहस्य-उपवास-नैसर्गिक उपवास भाग ११

ID: 59067
अकरावा भाग खास विशेष आहे अभ्यास । धरूनी सर्व शास्त्रास नैसर्गिक उपवास ।। [...]
Category: आरोग्य लेखसंग्रह
Tags: 25-M-02 C-(वैद्य) सुविनय दामले oldsite आहाररहस्य
(PID -59067)

pd - August 11, 2016

md - March 25, 2026

Status - publish

आहाररहस्य-उपवास-नैसर्गिक उपवास भाग ८

ID: 59061
दिव्यात वात, तोंडात हात अशी आमच्या मालवणी भाषेत एक म्हण आहे. याचा अर्थ असा आहे की, जेव्हा दिवेलागणीची वेळ होते, तेव्हा हात तोंडाकडे, तोंडात जावा. अगदी शब्दशः अर्थ लावू नका हो. [...]
Category: आरोग्य लेखसंग्रह
Tags: 25-M-02 C-(वैद्य) सुविनय दामले oldsite आहाररहस्य
(PID -59061)

pd - August 8, 2016

md - March 25, 2026

Status - publish

आहाररहस्य-उपवास-नैसर्गिक उपवास भाग ९

ID: 59063
इथे मूळ सूत्राच्या अर्थापेक्षा, त्यातील दोन शब्दांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छीतो. इथे जेवणाच्या दोन वेळा अगदी स्पष्टपणे सांगितल्या गेल्या आहेत. प्रातः आणि सायम्. सकाळ आणि संध्याकाळ. काळाचा विचार करता त्या काळी सकाळी आणि संध्याकाळी जेवणे हे अगदी सामान्य होते. त्यामुळे त्यावर आणखी विशेष भाष्य पुढील टीकाकारांना करावेसे वाटले नसेल. [...]
Category: आरोग्य लेखसंग्रह
Tags: 25-M-02 C-(वैद्य) सुविनय दामले oldsite आहाररहस्य
(PID -59063)

pd - August 9, 2016

md - March 25, 2026

Status - publish

आहाररहस्य-बदललेला आहार भाग ७१

ID: 59295
आपण जेवढे नैसर्गिक अन्नापासून लांब जाऊ, तेवढे आरोग्यापासून देखील लांब जात चाललो आहोत. माणसाचे आयुष्य विज्ञानाच्या, उपकरणांच्या सहाय्याने वाढले असेलही, पण केवळ संख्यात्मक दर्जा वाढवणे महत्वाचे नसून, जगण्याच्या गुणात्मक दर्ज्यात वाढ किती झाली आहे हे पहाणेदेखील तेवढेच महत्वाचे आहे. [...]
Category: आरोग्य लेखसंग्रह
Tags: 25-M-02 C-(वैद्य) सुविनय दामले oldsite आहाररहस्य
(PID -59295)

pd - December 3, 2016

md - March 25, 2026

Status - publish

आहाररहस्य-बदललेला आहार भाग ७२

ID: 59297
शाळेत जाताना पाण्याच्या बाटल्या किती पालकांनी नेल्या आहेत ? मला तर आठवतच नाही. कधी न्यावीच लागली नाही. शाळेत स्टीलचे पिंप ठेवलेले असायचे. खेळून झाले की, धावत पहिल्यांदा जाऊन पिंपातले पाणी पिण्याची मजा काही औरच होती. [...]
Category: आरोग्य लेखसंग्रह
Tags: 25-M-02 C-(वैद्य) सुविनय दामले oldsite आहाररहस्य
(PID -59297)

pd - December 4, 2016

md - March 25, 2026

Status - publish

आहाररहस्य-बदललेला आहार भाग ७३

ID: 59299
जमिनीवर मांडी घालून जेवायला बसणे आपण विसरून गेलो आहोत आणि टेबलखुर्चीचा वापर करणे प्रेस्टीजीयस वाटू लागले आहे. काहीजणांना खाली बसताच येत नाही, त्यांच्या या सवयी विषयी मला बोलायचेच नाही. पण त्यांच्यावर ही वेळ का आली, ती वेळ आपल्यावर येऊ नये, याचे परिक्षण तरूण पिढीने करावे. [...]
Category: आरोग्य लेखसंग्रह
Tags: 25-M-02 C-(वैद्य) सुविनय दामले oldsite आहाररहस्य
(PID -59299)

pd - December 5, 2016

md - March 25, 2026

Status - publish