(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – १४

ID: 47690
त्या चरणकमलांच्या अत्यंत व्यापक विशाल स्वरूपाचे वर्णन प्रस्तुत श्लोकात आचार्य श्री सादर करतात. ते म्हणतात, [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-प्रा. स्वानंद गजानन पुंड CTBC oldsite
(PID -47690)

pd - December 17, 2020

md - March 16, 2026

Status - publish

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – १५

ID: 47692
भगवान श्रीविष्णूंच्या चरणतलाचे वर्णन केल्यानंतर आता आचार्यश्री त्या चरणाला असणाऱ्या अनुपमेय अंगुलींचे वर्णन करीत आहेत. ते म्हणतात, [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-प्रा. स्वानंद गजानन पुंड CTBC oldsite
(PID -47692)

pd - December 18, 2020

md - March 16, 2026

Status - publish

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – १६

ID: 47694
भगवान श्रीविष्णूच्या चरणकमलांचे वर्णन करताना, त्यातही त्या चरणांगुलींना असणाऱ्या नयनमनोहर नखांचे वर्णन करताना आचार्य श्रींची प्रतिभा एखाद्या महाकवीला लाजवेल असे अलौकिक वर्णन करीत आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-प्रा. स्वानंद गजानन पुंड CTBC oldsite
(PID -47694)

pd - December 19, 2020

md - March 16, 2026

Status - publish

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – १७

ID: 47696
भगवान श्री वैकुंठनाथांच्या अनुपमेय चरणतलाचे, चरणांगुलींचे मनोहारी वर्णन केल्यानंतर आता आचार्यश्री त्या चरणांच्या वरच्या भागाचे वर्णन करीत आहेत. बोटां पासून घोट्यापर्यंत मध्ये जो उंचवटा आहे त्याचे वर्णन त्यांनी प्रस्तुत श्लोकात केलेले आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-प्रा. स्वानंद गजानन पुंड CTBC oldsite
(PID -47696)

pd - December 20, 2020

md - March 16, 2026

Status - publish

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – १८

ID: 47698
भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे वर्णन केल्यानंतर आता थोडे वर सरकत आचार्य श्री भगवंताच्या पिंढऱ्यांचे म्हणजे घोट्यापासून गुडघ्यापर्यंतच्या भागाचे वर्णन करीत आहे. या भागाचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे देवी लक्ष्मी सतत या भागाला आपल्या हस्त कमलाने हळूवार चुरत असते. त्यामुळे त्यापासूनच आरंभ होतो. आचार्य श्री म्हणतात, [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-प्रा. स्वानंद गजानन पुंड CTBC oldsite
(PID -47698)

pd - December 21, 2020

md - March 16, 2026

Status - publish

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – १९

ID: 47704
भगवान श्रीवैकुंठनाथ श्रीहरीच्या विविध अवयवांचे अलौकिक वैभव वर्णन करताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज या श्लोकांमध्ये भगवंताच्या गुडघ्यांचे वर्णन करीत आहेत. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-प्रा. स्वानंद गजानन पुंड CTBC oldsite
(PID -47704)

pd - December 22, 2020

md - March 16, 2026

Status - publish

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – २

ID: 47678
भगवान श्री विष्णूंच्या वरच्या दोन हातात शंख आणि चक्र विराजमान असतात. स्वाभाविक सर्वप्रथम शंखाचे वर्णन केल्यानंतर वंदनाचा दुसरा मान आहे सुदर्शन चक्राचा. भगवान वैकुंठनाथांच्या त्या लोकविलक्षण अयुधाचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात, [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-प्रा. स्वानंद गजानन पुंड CTBC oldsite
(PID -47678)

pd - December 5, 2020

md - March 16, 2026

Status - publish

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – २०

ID: 47706
प्रस्तुत श्लोकात आचार्य श्री भगवान श्री विष्णूच्या मांड्यांचे वर्णन करीत आहेत. त्यासाठी त्यांनी एका पौराणिक कथेचा आधार घेतला आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-प्रा. स्वानंद गजानन पुंड CTBC oldsite
(PID -47706)

pd - December 23, 2020

md - March 16, 2026

Status - publish

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – २१

ID: 47708
भगवंताच्या मांड्यांच्या वर गेल्यानंतर कमरेपाशी भगवंताने धारण केलेल्या पीतांबरा चे वर्णन प्रस्तुत श्लोकात आचार्यश्री करीत आहेत. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-प्रा. स्वानंद गजानन पुंड CTBC oldsite
(PID -47708)

pd - December 24, 2020

md - March 16, 2026

Status - publish

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – २२

ID: 47710
भगवान श्रीहरीच्या पीतांबरा चे वर्णन केल्यानंतर त्यावर कसलेल्या कंबरपट्ट्याकडे स्वाभाविकच लक्ष जाते. भगवान श्रीहरीच्या कमरेवर विराजमान त्या दिव्य मेखाले चे वर्णन प्रस्तुत श्लोकात आचार्य श्री करीत आहेत. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-प्रा. स्वानंद गजानन पुंड CTBC oldsite
(PID -47710)

pd - December 25, 2020

md - March 16, 2026

Status - publish

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – २३

ID: 47712
भगवान श्रीहरीच्या कमरेचे आणि त्यावरील मेखलेचे लोकविलक्षण सौंदर्य वर्णन केल्यानंतर आचार्य श्रींची प्रेम दृष्टी आणखी थोडी वर जाते. आणि त्यानंतर ती ज्या आनंद कल्लोळात डुबकी मारते ते स्थान म्हणजे भगवंताची नाभी. त्या आनंद कुंडाचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात, [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-प्रा. स्वानंद गजानन पुंड CTBC oldsite
(PID -47712)

pd - December 26, 2020

md - March 16, 2026

Status - publish

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – २४

ID: 47714
भगवंताच्या नाभीचे अति दिव्य स्वरूप वर्णन केल्यानंतर त्यातून उत्पन्न झालेल्या या अनंत कोटी ब्रह्मांडाची प्रथम निर्मिती असणाऱ्या, निर्मितीचे कार्य करणाऱ्या ब्रह्मदेवांचे ही उत्पत्ती स्थान असणाऱ्या कमळाचे सकल ब्रम्हांड व्यापी वर्णन आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात करीत आहेत. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-प्रा. स्वानंद गजानन पुंड CTBC oldsite
(PID -47714)

pd - December 27, 2020

md - March 16, 2026

Status - publish

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – २५

ID: 47720
भगवान श्री विष्णूच्या नाभीकमलाचे वर्णन केल्यानंतर, त्यातून उत्पन्न झालेल्या भगवान ब्रह्मदे वांचे जन्मस्थान असलेल्या कमळाचे वर्णन केल्यानंतर, भगवंताच्या संपूर्ण उदराचे एकत्रित स्वरूपातील वर्णन आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात करीत आहेत. ते म्हणतात, [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-प्रा. स्वानंद गजानन पुंड CTBC oldsite
(PID -47720)

pd - December 28, 2020

md - March 16, 2026

Status - publish

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – २६

ID: 47722
भगवान श्रीहरीच्या या अद्वितीय उदराचे सौंदर्य पाहत असताना आचार्य श्रींची दृष्टी अधिकच सूक्ष्म होत जाते. त्यावेळी त्या उदरावर असणारी कोमल रोमावली त्यांच्या नजरेत भरते. नाभीपासून सुरू होत वरच्या दिशेने गेलेल्या त्या रोमावलीचे म्हणजे केसांच्या रांगेचे वर्णन या श्लोकात आचार्य श्री करीत आहेत. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-प्रा. स्वानंद गजानन पुंड CTBC oldsite
(PID -47722)

pd - December 29, 2020

md - March 16, 2026

Status - publish

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – २७

ID: 47724
भगवान श्री विष्णूच्या उदराचे असे बाह्य स्वरूप वर्णन केल्यानंतर त्याचा वास्तविक अंतरंग स्वरूपाचे वर्णन आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात करीत आहेत. सकाळ विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लयाचा आधार असणाऱ्या त्या महा उदराबद्दल आचार्य श्री येथे तात्त्विक भूमिका मांडत आहेत. ते म्हणतात... [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-प्रा. स्वानंद गजानन पुंड CTBC oldsite
(PID -47724)

pd - December 30, 2020

md - March 16, 2026

Status - publish

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – २८

ID: 47728
भगवान श्री विष्णूंच्या उदराचे नितांत मनोहर वर्णन केल्यानंतर स्वाभाविक आणखीन वर गेलेली आचार्यश्रींची दृष्टी भगवंताच्या विशाल वक्षस्थलावर रुळते. त्याचे अद्वितीय वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात, [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-प्रा. स्वानंद गजानन पुंड CTBC oldsite
(PID -47728)

pd - December 31, 2020

md - March 16, 2026

Status - publish

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – २९

ID: 47730
या श्लोकात भगवान विष्णूंच्या छातीवर असणाऱ्या श्री व चिन्हाचे वर्णन आचार्य श्री करीत आहेत. यामागे एक पौराणिक कथा आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-प्रा. स्वानंद गजानन पुंड CTBC oldsite
(PID -47730)

pd - January 1, 2021

md - March 16, 2026

Status - publish

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ३

ID: 47670
भगवान वैकुंठनाथांच्या हातातील शंख आणि चक्राचे वर्णन केल्यानंतर त्यांच्या आणखी एका दिव्य अस्त्राची वंदना करताना आचार्य श्री भगवान श्रीविष्णूंच्या शार्ङ् नामक धनुष्याचे वर्णन करीत आहेत. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-प्रा. स्वानंद गजानन पुंड CTBC oldsite
(PID -47670)

pd - December 6, 2020

md - March 16, 2026

Status - publish

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ३०

ID: 47732
यानंतर आचार्य श्री भगवान श्रीविष्णूच्या वक्षस्थळा वर विराजमान असणाऱ्या कौस्तुभ रत्नाचे वर्णन करीत आहेत. ते म्हणतात, [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-प्रा. स्वानंद गजानन पुंड CTBC oldsite
(PID -47732)

pd - January 2, 2021

md - March 16, 2026

Status - publish

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ३१

ID: 47738
भगवान श्रीविष्णुच्या वक्षस्थळावरील श्रीवत्स चिन्हाचे आणि कौस्तुभ मण्याचे सौंदर्य वर्णन केल्यानंतर आचार्य श्रींची दृष्टी तेथे असणाऱ्या अत्यंतिक वैभवसंपन्न अशा वैजयंती माले कडे जाते. त्या अम्लान अर्थात कधीही न कोमेजनाऱ्या माळेचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात, [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-प्रा. स्वानंद गजानन पुंड CTBC oldsite
(PID -47738)

pd - January 3, 2021

md - March 16, 2026

Status - publish