मोक्ष

आनंदाचा अतिरेक म्हणजे का मोक्ष
दुखाचा शेवट म्हणजे का मोक्ष

समाधानाच्या कक्षेबाहेर असतो का मोक्ष
का प्रेम आणि प्रेम म्हणजे मोक्ष

का फक्त एक कल्पना आहे मोक्ष
मला वाटत कि फक्त वेडेपणा म्हणजे मोक्ष

एखाद्याला मोक्ष मिळाला आहे म्हणजे काय ?
मला मोक्ष मिळाला आहे असे कुणी कसे म्हणू शकतो ?

मोक्ष मिळाल्यावर मी, माझे ,मला,---कसे कुणी म्हणेल !
पण कसे कळेल कि मला मोक्ष मिळाला ?

खरेच कल्पनेच्या बाहेर असतो मोक्ष !

-- संतोष पाटील



आनंदाचा अतिरेक म्हणजे का मोक्ष
दुखाचा शेवट म्हणजे का मोक्ष

समाधानाच्या कक्षेबाहेर असतो का मोक्ष
का प्रेम आणि प्रेम म्हणजे मोक्ष

का फक्त एक कल्पना आहे मोक्ष
मला वाटत कि फक्त वेडेपणा म्हणजे मोक्ष

एखाद्याला मोक्ष मिळाला आहे म्हणजे काय ?
मला मोक्ष मिळाला आहे असे कुणी कसे म्हणू शकतो ?

मोक्ष मिळाल्यावर मी, माझे ,मला,—कसे कुणी म्हणेल !
पण कसे कळेल कि मला मोक्ष मिळाला ?

खरेच कल्पनेच्या बाहेर असतो मोक्ष !

— संतोष पाटील

Author