दुर्लभ जीव मानवी

अंगवळणी पडल्या दुःखवेदनां
सभोती निर्विकार सुख संवेदना
सारेच आपुले सख्ये सखेसोयरे
परी दुर्मिळ झाल्या प्रीतभावनां....

भास शुष्कतेचे, संपली मृदुलता
गोठले प्रेम, प्रीती कवटाळतानां
हरविला प्रीतवात्सल्य जिव्हाळा
हाच शाप कां? जन्म भोगतानां....

अंमल हाच कलियुगाचाच सारा
वाटते, भोग प्रारब्धाचे भोगतानां
युगायुगांचा हा दुर्लभ जन्म मानवी
तिथे कुठली सुखदा वात्सल्याविना....

रचना क्र. ९९

८/८/२०२३

-वि.ग.सातपुते.(भावकवी)

9766544908



अंगवळणी पडल्या दुःखवेदनां
सभोती निर्विकार सुख संवेदना
सारेच आपुले सख्ये सखेसोयरे
परी दुर्मिळ झाल्या प्रीतभावनां….

भास शुष्कतेचे, संपली मृदुलता
गोठले प्रेम, प्रीती कवटाळतानां
हरविला प्रीतवात्सल्य जिव्हाळा
हाच शाप कां? जन्म भोगतानां….

अंमल हाच कलियुगाचाच सारा
वाटते, भोग प्रारब्धाचे भोगतानां
युगायुगांचा हा दुर्लभ जन्म मानवी
तिथे कुठली सुखदा वात्सल्याविना….

रचना क्र. ९९

८/८/२०२३

-वि.ग.सातपुते.(भावकवी)

9766544908

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29638 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →