— सूर्यकांत पाठक
Author
Post Views: 14
वाढत्या महागाईने हैराण झालेल्या जनतेला आता वाढत्या भेसळीचा सामना करावा लागत आहे. त्यात जीवनावश्यक वस्तू तसेच खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात दूधभेसळीचे मोठे रॅकेट नुकतेच उघडकीस आले. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्या अशा रॅकेटमध्ये सहभागी असणार्यांवर कठोर कारवाई होणे दूरच राहिले. अशा गुन्हेगारांना राजकीय वरदहस्त लाभत आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti