गरज ही नवीन कल्पक नाविन्याची [innovation] पण जननी असते.
Category:
लेखसंग्रहआपल्याला सर्वांनाच हे माहित आहे की गरज ही शोधाची जननी असते. मला अशा अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागले की जेथे मला पटले की गरज ही नाविन्यपूर्ण कल्पक विचारांची सुद्धा जननी असते. ही कथा अशाच एका कल्पक विचाराची आहे.
June 28, 2026