लेखसंग्रह

हम दो – हमारे दो

Category:

 

११ जुलै हा गेली २३ वर्षें ‘विश्व लोकसंख्या दिन‘ म्हणून जगभर पाळला जात आहे. ११ जुलै १९८७ रोजी पृथ्वीवर पाच अब्जावे मूल जन्मले. तेव्हापासून हा दिवस ‘विश्व लोकसंख्या दिन‘ म्हणून मानला गेला आहे. १२ ऑक्टोबर १९९९ रोजी विश्व लोकसंख्या सहा अब्ज झाली. आणि २००१ च्या जनगणनेनुसार, आपला भारत देश एक अब्ज लोकसंख्येचा झाला. स्वातंत्र्यानंतर ५४ वर्षांच्या काळात भारताची लोकसंख्या तिप्पट झाली. भारतात मृत्युदर आहे- दर हजारी ९ व जन्मदर आहे- दर हजारी २४.

  August 5, 2010


लेखसंग्रह

बदकाचे कौतुक नि रोशन-सुरिया

Category:

 

…किवींच्या इंग्लंड दौर्‍यातील तिसर्‍या कसोटीचा दुसरा दिवस. बदकावर परतणार्‍या एका खेळाडूला मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवरील प्रेक्षक उभे राहून मानवंदना देत होते. ते साधेसुधे ‘बदक’ नव्हते. 52 चेंडू त्या बदकाच्या पोटात होते.

  August 5, 2010


लेखसंग्रह

“पैज्या” अ‍ॅंजेलो आणि नरेंद्र ताम्हाणे

Category:

 

…एका इसमाने पैज म्हणून अंगावरील सर्व कपडे काढले आणि मैदानात धाव घेतली. हा एका जहाजावर खानसामा होता (स्वयंपाक्या) आणि त्या दिवशी पाच तास एका खानावळीच्या भट्टीसमोर तो वैतागला होता.

  August 4, 2010


लेखसंग्रह

वेंकटेश प्रसाद आणि भारी (गॅरी) सोबर्स

Category:

 

…1996 च्या विश्वचषकात त्याचा एक चेंडू सीमापार धाडल्यानंतर पाकिस्तानच्या आमीर सोहेलने त्याला उद्देशून काही अ-प-शब्द उच्चारले होते. पुढच्याच चेंडूवर वेंकीने त्याच्या यष्ट्या तीनताड उडवून दिलेला ‘दांडेतोड’ जवाब अनेकांना आठवत असेल.

  August 4, 2010


लेखसंग्रह

अपघात आणि नामस्मरण

Category:

 

नामस्मरण करून जर माझा फायदा होत असेल तर काय हरकत आहे आणि मला काही त्यासाठी पैसे मोजावे लागत नाही उलट मी नामस्मरणामुळे वर्तमानकाळात राहतो, डोक्यात नको ते विचार येत नाहीत

  August 4, 2010


अवर्गिकृत

दहशतवाद्यांशी समझोत्याची संभाव्य दिशा

Category:

 

अमेरिकेने पाकला दिलेल्या इशार्‍यानंतरही दहशतवाद्यांच्या हालचाली थांबल्या नाहीत. अफगाणिस्तानात आय.एस.आयचे अधिकारी भारतविरोधी हालचालीसाठी दहशतवादी गटांना मदत करत असल्याचे पुरावे मिळाले आहेत. या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांशी न्याय्य अटीवर समझोत्याचे प्रयत्न सुरू ठेवायला हवेत आणि त्यांना लोकशाही प्रक्रियेत आणायला हवे. पण याबाबत कायम आशावाद न बाळगता पावले टाकणेही महत्त्वाचे आहे.

  August 4, 2010


अवर्गिकृत

आपत्ती व्यवस्थापनाची ऐशी तैशी

Category:

 

आपत्ती व्यवस्थापनाची गरज असल्याचे पटत असूनही राज्यकर्ते ही बाब गांभीर्याने घेण्यास तयार नाहीत. मुंबईत अलीकडेच झालेल्या क्लोरिन वायू गळती प्रकरणामुळे ही गरज नव्याने अधोरेखित झाली. वाढत्या औद्योगिकरणामुळे विविध धोके संभवत असून आपले जीवन अधिक अनिश्चित बनत चालले आहे. भविष्यात घडू शकणार्‍या अशा दुर्घटनांशी सामना करण्याची तयारी ठेवली नाही तर कोणताही अनर्थ ओढवू शकेल.

  August 3, 2010


क्रीडा-विश्व

३ ऑगस्ट १९५६ – बलविंदर सिंग संधूचा जन्म

Category:

 

क्रिकेटविश्वातील ३ ऑगस्ट …त्याचे पदार्पणही नाटकीय होते. चेंडू ‘आत’ (म्हणजे टप्पा पडल्यावर यष्ट्यांच्या रोखाने येणारा) आणि ’बाहेर’ (म्हणजे टप्पा पडल्यानंतर यष्ट्यांपासून दूर जाणारा) ‘डुलविण्याची’ त्याची हातोटी होती.

  August 3, 2010