वर्हाडातली गाणी – ६
Category:
साहित्य - ललित
November 8, 2016
Category:
साहित्य - ललित
November 8, 2016
Category:
साहित्य - ललित
November 7, 2016
Category:
साहित्य - ललित
November 6, 2016
Category:
साहित्य - ललित
November 5, 2016
Category:
साहित्य - ललितमहाराष्ट्रातील वर्हाड भागात गायली जाणारी ही लोकप्रिय गाणी…
November 4, 2016
Category:
साहित्य - ललित३० वर्षांपूर्वी एका भारतीय कंपनीत कृषी अधिकारी म्हणून मी नाशिक विभागात काम करत असताना नाशिक शहराच्या जुन्या भागातील एका मंगल कार्यालयात महाराष्ट्र शासनातर्फे नाट्य प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. नाट्य व चित्रपट क्षेत्रात करिअर करण्याची स्वप्नं बाळगणारी अनेक तरुण मुलं-मुली महाराष्ट्राच्या विविध भागांमधून तिथे एकत्रित झाली होती. मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या मान्यवरांमध्ये माझ्या आईचाही समावेश असल्यामुळे व्यस्ततेतून थोडा वेळ मिळाला की मीही त्या शिबिरात प्रेक्षक या नात्याने सहभागी होत असे. एक दिवस माझ्या आईने एका सावळ्या, कुरळे केस असलेल्या व शिडशिडीत बांध्याच्या तरुणाची माझ्याशी ओळख करून दिली. ‘‘हा मुलगा आपल्या नागपूरचा आहे. खूप टॅलेंटेड आहे आणि एक दिवस नाट्यक्षेत्रात खूप नाव कमावेल.’’ त्या शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी नाट्य व सिने सृष्टीतील अनेक अनुभवी कलाकार येत असत व त्यांनी शिकवलेली प्रत्येक गोष्ट तो तरुण अत्यंत काळजीपूर्वक आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असे.
November 2, 2016
Category:
लेखसंग्रहजगदीश खेबुडकर यांनी मराठी चित्रपट सृष्टीला अनेक लोकप्रिय गाणी दिली आहेत, जगदीश खेबुडकर यांनी ‘ऐरणीच्या देवा तुला’ या गाण्याचे बोल कसे सुचले, या गाण्याची कथा खेबुडकरांनी सांगितली होती, ती अतिशय रंजक आहे.
October 30, 2016
Category:
खाद्ययात्राजाड बुडाच्या पातेल्यात डाळीचे पीठ, ताक, पाणी, तिखट, मीठ, हिंग, हळद घालुन मिश्रण सारखे करावे. गुठळी राहु देऊ नये. नंतर हे पातेले गॅसवर ठेवून मिश्रण डावेने ढवळत रहावे. खाली लागू देऊ नये. मिश्रण दाटसर होत आले की झाकण ठेवून वाफ आणावी. वरील पातेल्यातील १/४ चमचा मिश्रण एका स्टीलच्या थाळीला पसरुन लावून पहावे.
गार झाल्यावर जर ते उचलले तर चटकन निघाले पाहिजे. ही मिश्रण शिजल्याची खूण आहे. जर असे चटकन निघाले नाही तर पुन्हा एक वाफ आणावी. नंतर मंद गॅसवर मिश्रण ठेवून द्यावे.
October 25, 2016
Category:
खाद्ययात्राकलिंगड स्वच्छ धुऊन पुसून घ्या. कापून साली व त्यातील बिया काढा. गर काढा. नंतर सर्व पदार्थ मिक्सरमधून काढा. भांड्यात ओता. ग्लास भरा. वरुन बर्फाचा चुरा घाला. फ्रिज असेल तर थंड करुन प्यायला द्या.
September 8, 2016
Category:
खाद्ययात्रासर्वप्रथम बीट उकडवून, सोलून व किसून घेणे. त्यात हिरवी मिरची बारिक करुन घालणे. साखर, मीठ, दही व थोडी कोथिंबीर घालून ढवळून घेणे.
September 8, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti