प्रतिजैविकांना दाद न देणारे रोग व रोगांचे बदलते स्वरुप यामुळे मानसाच्या शरीरातील प्रतिकारशक्तीचा अभ्यास दिवसेंदिवस महत्त्वाचा ठरत आहे. भारत सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या दिल्लीतील संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. दिनकर साळुंके यांनी या क्षेत्रात भरीव असे संशोधन केले आहे. बेळगावजवळच्या हिंडलगा खेड्यातून मोठे झालेले डॉ. साळुंके आज त्यांच्या संशोधनामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहेत…
बायोटेकचा बादशहा
Author
Post Views: 13