डी. बी. कर्णिक

डी. बी. कर्णिक हे महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्राचे पहिले संपादक होते. त्यांनी या वृत्तपत्राला लोकाभिमुख व वाचकप्रिय बनविण्यात मोलाचा वाटा उचलला.

डी. बी. कर्णिक हे महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्राचे पहिले संपादक होते. त्यांनी या वृत्तपत्राला लोकाभिमुख व वाचकप्रिय बनविण्यात मोलाचा वाटा उचलला.
महाराष्ट्रात तब्बल चार प्रकाशनगृहे उभी करून ग्रामीण व शहरी साहित्यचळवळींमध्ये, प्रगल्भ साकव बांधण्याचा पराक्रम त्यांनी लीलया पेलला होता. उत्तम पत्रकारिता, व आपल्या व्यवस्थापकीय कौशल्यांमूळे ते संवेदनशील वाचकांना आपल्या वृत्तपत्रातून बौध्दिक खाद्य पुरविण्यात नेहमी यशस्वी ठरले.
पत्रकारितेमध्ये अतुलनीय योगदान दिल्याबद्दल त्यांना रत्नदर्पण हा पत्रकारितेमधील सर्वोत्कृष्ट कामगिरीकरिता देण्यात येणारा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Author