ऑर्किडचे रंगबिरंगी विश्व
Category:
लेखसंग्रहCategory:
लेखसंग्रहCategory:
लेखसंग्रहतुम्ही साहेब (अधिकारी) असाल तर कशा प्रकारचे साहेब आहात? चांगले की वाईट? जसे तुम्ही तुमच्या स्टाफला पारखत असता तसेच तुमचा स्टाफही तुम्हाला जोखत असतो. तुमचा स्टाफ तुमचा सी. आर. लिहू शकणार नाही. म्हणून काय झाले? बॅड बॉस म्हणून एकदा नाव झाले की मग गूड बॉस होणे फार फार कठीण.
Category:
लेखसंग्रहतू तिथं मी’ चित्रपटाची स्मिता तळवलकर तयारी करीत होत्या, तेव्हाची ही गोष्ट आहे.. दिग्दर्शक संजय सुरकर यांना रात्री एक वाजता मसाला पान खाण्याची तीव्र इच्छा झाली. आता एवढ्या रात्री पानपट्टी कुठे उघडी असणार? स्मिताताईंनी खुर्चीत बसून पेंगुळलेल्या, एका सडपातळ तरूणाला टू व्हिलरची चावी दिली व संजयची इच्छा पुरी करण्यास फर्मावले..
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
लेखसंग्रहचपात्या करताना ओट्यावर कागदाचा अवश्य वापर करावा. कारण चिकट कणिक, तेल, तूप, सांडून ओटा मेणचट होतो. मग तो धुतल्याशिवाय स्वच्छ होत नाही.
Category:
साहित्य - ललितआयुष्यात भेटलेली काही माणसे, अनुभवलेले काही प्रसंग आपल्याला बरेच काही देऊन जातात. त्यातल्या काही माणसांची आणि अनुभवांची एक झलक.
Category:
साहित्य - ललितराष्ट्रपुरुष कुणा एका जाती वा धर्माचे असू शकत नाहीत. ते देशाचे असतात. भारताचे माजी लष्करप्रमुख जन.अरुणकुमार वैद्य यांच्याबद्दलही असेच म्हणता येईल. तथापी मुंबई येथे २६ जानेवारी १९२६ रोजी चांद्रसेनिय कायस्थ प्रभू घराण्यात त्यांचा जन्म झाल्यामुळे त्यांचा अभिमान सर्व सी.के.पी. समाजास असणे साहाजिकच आहे.
Category:
लेखसंग्रहस्वयंपाककरण्यापूर्वी, करत असताना आणि करून झाल्यावर स्वयंपाकाचा ओटा, गॅसच्या शेगड्या स्वच्छ करण्यासाठी हाताजवळ एखादं ओटा पुसायचं फडकं ठेवावे. त्याने मधून मधून ओटा, शेगड्या पुसून घ्याव्या. त्यामुळे ओट्यावर सांडलेले पदार्थ लगेच साफ करता येतात. सांडलेले अन्न पदार्थ बराच वेळाने साफ करायचे म्हटले तर ते वाळल्यामुळे ओटा सतत धुवावा लागतो.
Category:
साहित्य - ललितCategory:
साहित्य - ललितCopyright © 2025 | Marathisrushti