बुलढाणा
Category:
शहरे आणि गावेबुलढाणा जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्य कार्यालय या शहरात असून तेरा तालुक्यांशी ते राज्य महामार्गाने जोडले गेले आहे. बुलडाणा शहरापासून पुढे मेहकर सोणती येथे दैत्यसूदनाचे हेमाडपंथी मंदिर पहावयास मिळते.
Category:
शहरे आणि गावेबुलढाणा जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्य कार्यालय या शहरात असून तेरा तालुक्यांशी ते राज्य महामार्गाने जोडले गेले आहे. बुलडाणा शहरापासून पुढे मेहकर सोणती येथे दैत्यसूदनाचे हेमाडपंथी मंदिर पहावयास मिळते.
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील धारुर हे तालुक्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी इतिहासप्रसिद्ध फतेहाबाद नावाचा डोंगरी किल्ला आहे.
Category:
शहरे आणि गावेदेहू रोड हे पुणे जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या वसाहती असलेले शहर आहे. येथे संरक्षण मंत्रालयाशी संबंधित अनेक कार्यालये तसेच वसाहती आहेत.
Category:
शहरे आणि गावेतळेगाव दाभाडे हे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. कृषी, औद्योगिक क्षेत्रांत काम करणाऱ्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये या शहरात असून, येथे मोठ्या प्रमाणात पोल्ट्री उद्योगही आहे.
Category:
शहरे आणि गावेनीरा हे पुणे जिल्ह्यातील छोटे शहर आहे. नीरा नदीच्या नावावरून या शहराचे नाव नीरा पडले असून, ते पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले आहे.
Category:
शहरे आणि गावेबारामती हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. इतिहासात ते भीमथडी नावाने प्रसिद्ध होते. हे शहर कहा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले असून, शेती हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे.
Category:
शहरे आणि गावेनारायणगाव हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, ते समुद्रसपाटीपासून ६५६ मीटर उंचीवर मीना नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे.
Category:
शहरे आणि गावेआळंदी हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, संत ज्ञानेश्वर यांचे समाधिस्थान आहे. या गावाला देवाची आळंदी असेही म्हणतात.
Category:
शहरे आणि गावेइंदापूर हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे तालुका मुख्यालय असलेले शहर आहे.
Category:
शहरे आणि गावेदेहू हे पुणे जिल्ह्यातील एक छोटे शहर असून, संत तुकाराम महाराजांचे जन्मठिकाण आहे. येथेच आपल्या विठ्ठलभक्तीतून तुकाराम महाराजांनी अनेक अभंग लिहिले.
Copyright © 2025 | Marathisrushti