ज्येष्ठ हॉलिवूड अभिनेते सर रॉजर मूर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteरॉयल अॅकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट मधून रॉजर मूर यांनी अभिनयाचे रितसर शिक्षण घेतले होते. ब्रिटीश अभिनेते रॉजर मूर यांनी १९५४ साली आपल्या चित्रपट कारकिर्दीस सुरूवात केली.
October 14, 2021