खरी संक्रात
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 13, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 13, 2021
Category:
लेखसंग्रहभूतकाळात झालेल्या गोष्टींना पूर्णविराम देण्याशिवाय आपल्याकडे दूसरा कोणताही पर्याय नाही. जर आयुष्याला नवे वळण द्यायचे असेल तर वाईट गोष्टींना, घटनांना विराम द्यावा. कारण आयुष्य हे ऊन पावसा सारखे आहे. सुख-दुःख ह्यांचा खेळ चालूच राहणार. पण नवीन दृश्य आपल्याला बघायची असतील तर नकारात्मक विचारांना विराम देऊन, विचारांना नवीन बनवण्याची गरज आहे.
November 13, 2021
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिकदिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी कडाडलेल्या या विजेची, आकाशातली लांबी सुमारे ७०९ किलोमीटर इतकी प्रचंड होती. ही वीज दक्षिण ब्राझिलच्या पूर्वेकडील अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यापासून ते पश्चिमेकडील अर्जेंटिनाच्या सीमेपर्यंत पसरली होती. जागतिक हवामान संघटनेनं केलेल्या एका विश्लेषणात या महाविजेचं अस्तित्व स्पष्ट झालं.
November 13, 2021
Category:
लेखसंग्रहभाषेबद्दल शिक्षकास पत्र (सुधारित) – (अब्राहम लिंकनची माफी मागून)
November 13, 2021
Category:
लेखसंग्रहहे पुस्तक आशाताई कुलकर्णी यांनी २०१८ मध्येच मला सप्रेम भेट म्हणून दिले होते. त्यावेळी मी ते पुस्तक वाचून काढले होते, पण पंधरा दिवसांपूर्वी ते पुस्तक मी वाचू लागले आणि त्यातला सखोल आणि सुयोग्य अर्थ, खरेपणा मला जाणवू लागला. हा धडपडणारा विद्यार्थी म्हणजे, तरुण वयातच भारावून जाऊन, देश आणि लोक सेवाकार्यात झोकून देणारा ‘दामोदर बळवंत कुलकर्णी”, म्हणजेच साने गुरुजींचा दामू ! ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ हा त्यांचा सामाजिक कार्याचा गाभाच आणि मूलतत्वच होते.
November 13, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteवसंतदादा १९७७ ते १९८५ या काळात चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. एकूण सुमारे ४ वर्षे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. ते काही काळ राजस्थानचे राज्यपालही होते. त्या आधी १९७२ मध्ये ते प्रथम मंत्री झाले होते.
November 13, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteवयाच्या चोविसाव्या वर्षी इंग्लंडला जाऊन ते बॅरिस्टर झाले आणि मुंबई उच्च न्यायालयात कायदेपटू म्हणून प्रसिद्धीस आले. १९१९ साली पंजाबमध्ये झालेल्या हत्याकांडाची चौकशी करण्याकरता काँग्रेसने जी एक समिती नेमली होती, तिचे ते सदस्य होते.
November 13, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteकॉमिक्स लेखक, संपादक, चित्रपट निर्माता, अभिनेता आणि प्रकाशक अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी असलेले स्टॅन ली हे मार्वल कॉमिक्सचे बलस्थान होते.
November 13, 2021
Category:
साहित्य - ललितमाणसाला जगायला तीन गोष्टी पुरतात त्या म्हणजे एखाद्या गोष्टीचा मोह, त्या साठी केलेले कर्म, आणि मग त्यातून मिळणाऱ्या सुखाने प्राप्त होणारा मोक्ष.
November 13, 2021
Category:
नॉस्टॅल्जिया लेखसंग्रह“कोशिश” हा हिंदी नव्हें तर भारतीय चित्रसृष्टीतील मैलाचा दगड आहे. हा एकच चित्रपट करून गुलजार ,संजीवकुमार ,जया भादुरी आणि असरानी थांबले असते तरी चिरकाल आपल्या स्मरणात राहिले असते .नाही म्हणायला आपले प्रेक्षक म्हणून अपरिमित नुकसान झाले असते हा भाग अलाहिदा . कारण कोशिश नंतरही त्यांनी आपल्याला एकाहून एक नजराणे बहाल करून श्रीमंत करून टाकलेले आहे.
November 12, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti