अभिनेते मनोज जोशी
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमनोज जोशी यांनी ‘चाणक्य’ हे नाटक लिहायला १९८६पासून केली. चार वर्षे संशोधन, लेखन, भूमिकांची निवड वगैरे करून हे नाटक रंगभूमीवर आले. चाणक्याची मुख्य भूमिका मनोज जोशींनी केली आहे.
September 3, 2021