भय नाही, क्रोध नाही (सुमंत उवाच – २६)
Category:
साहित्य - ललितवर्ष भर खेळायचं, हुंदडायच, वेगवेगळ्या कार्यक्रमांत सहभाग घ्यायचा आणि सरते शेवटी परीक्षेच्या वेळी मात्र मनात भीतीने घर करायचं कारण अभ्यास झालेला नसतो.
September 17, 2021
Category:
साहित्य - ललितवर्ष भर खेळायचं, हुंदडायच, वेगवेगळ्या कार्यक्रमांत सहभाग घ्यायचा आणि सरते शेवटी परीक्षेच्या वेळी मात्र मनात भीतीने घर करायचं कारण अभ्यास झालेला नसतो.
September 17, 2021
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानमराठी लोकांची आणि या लोकांच्या घराघरात पोचलेली एक राष्ट्रीयीकृत बॅंक म्हणून बॅंक ऑफ महाराष्ट्रची एक वेगळी ओळख आहे. तिचे मुख्यालयही पुण्यासारख्या शहरात दिमाखदारपणे उभे आहे.
September 16, 2021
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानहे नाटक माहिती नसलेला मराठी रसिक विरळाच. आपल्या लिखाणाने आणि नाटकांनी रसिकांच्या मनावर अनेक दशके अधिराज्य गाजवणारे साहित्यिक, संगीतकार, अभिनेते, विज्ञानप्रेमी असे बहुरूपी व्यक्तीमत्त्व म्हणजे पु.ल.देशपांडे.यांनी लिहिलेले ‘वाऱ्यावरची वरात’ हे नाटक.
September 16, 2021
Category:
साहित्य - ललितव्यक्ती आणि वृत्ती ह्या नेहमीच वेगळ्या असतात, वृत्ती या सतत बदलत असतात का एका व्यक्तीच्या , हो आणि नाही अशी दोन्ही उत्तरे देता येतील.
September 16, 2021
Category:
कथा साहित्य - ललितआई बाबांनी एकमेकांकडे बघत स्मित हास्य केलं … चेहऱ्यावर समाधान आणि दोघांच्याही डोळ्यात एकंच भाव … आपला चिंटू मोठा झाला …. “मार्कं आणि गुण” … या दोन्हीच्या परीक्षेत यशस्वी झाला …….
September 16, 2021
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रहजॉर्ज गिफन यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना इंग्लंडविरुद्ध मेलबोर्न येथे 31 डिसेंबर 1882 रोजी खेळला .
September 16, 2021
Category:
अवर्गिकृतसेतू समुद्रम प्रकल्प राबविला तर वर्षाकाठी हजारो कोटी रुपयांचे उत्पन्न भारत सरकारला मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढं निश्चित आहे.
September 16, 2021
Category:
साहित्य - ललितएक काळ असा होता की, चित्रपटाचं शुटिंग म्हटलं की, त्या ठिकाणी कॅमेरा, कॅमेरामन, डायरेक्टर, कलादिग्दर्शक, ध्वनीमुद्रक, नृत्यदिग्दर्शक, स्थिरचित्रण करणारा, माईक धरणारा, मेकअपमन, लाईटमन, रिफ्लेक्टर्स, हेअरड्रेसर, स्पाॅटबाॅईज, सर्व तंत्रज्ञांचे सहायक व कलाकार अशांची ‘जत्रा’ असायची.
September 16, 2021
Category:
साहित्य - ललितट्रिप ला जाताना किंवा कुठल्याही प्रवासाला जाताना आपल्या बॅगेत वेफर्स, बिस्किटं, गोळ्या, पोळ्या यांची पॅकेट्स असतातच. अगदी आपण वेळेनुसार काय खायचे या प्लॅंनिंग ने सगळं बरोबर घेतो, पण खाऊन झालं की मात्र आपल्याला त्या रिकाम्या पिशव्या अचानक जड वाटायला लागतात.
September 16, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाआम्ही नाही त्यातले म्हणत ….. नाकारलं कोणीही किती …. तरी प्रत्येकाला वाटतंच असते ….. कसली ना कसली भीती ….
September 15, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti