साहित्य - ललित

झोंबतो ‘गारवा’

Category:

 

सदाशिव पेठेत एकेकाळी नॉनव्हेज निषिद्ध होतं. हळूहळू शेडगे आळीतील ‘हॉटेल नागपूर’ने सुरुवात झाली. मंडई जवळील बाबू गेनू चौकातील ‘दुर्गा’ची बिर्याणी सुप्रसिद्ध होती. कुमठेकर रस्त्यावर कुलकर्णी पेट्रोल पंपाच्या मागे आवारे मटनाची खानावळ होती, ती आता नव्या दिमाखात उभी आहे.

  August 23, 2021


साहित्य - ललित

माझी कथा – भाग ४

Category:

 

माझ्या धाकट्या भावाला गावी असताना पोलिओ झाला आणि आईने त्या रागात कायमची मुंबई जवळ केली. त्यानंतर आमचं कोकणातील गावी जण जवळ जवळ बंद झालं

  August 22, 2021


साहित्य - ललित

शब्दाची व्युत्पत्ती

Category:

 

आपण दिवसभरात आपल्या भाषेतले इतके शब्द वापरतो पण मला नेहमीच कुतूहल वाटत आलंय ते या सगळ्या शब्दांच्या “व्युत्पत्ती” चं … म्हणजेच त्यांचा उगम कसा झाला याचं . उदा: गवत हा शब्द असेल तर आपण “ गवत” असाच का म्हणतो तवग , वतग किंवा अजून काहीही का नाही म्हणत ??

  August 22, 2021


कथा

तो चंद्रप्रकाश

Category:

 

आम्ही त्याच्या घराच्या मागच्या बाजूला गेलो , मागे झाडी होती , एक फाटक होते ,जुनच , हवेत थंडावा होता, डोक्यावर चंद्र स्पष्ट दिसत होता , त्याचा प्रकाश समोर पडला होता.

  August 22, 2021


क्रीडा-विश्व

क्रिकेटपटू कॉली स्मिथ

Category:

 

कॉली स्मिथ याने त्याच्या तिसऱ्या फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यामध्ये जमेका कडून खेळताना १९५४-५५ साली टूरवर आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध त्याने १६९ धावा केल्या. त्याने त्याचा पहिला कसोटी सामना खेळला तो २६ मार्च १९५५ रोजी ऑस्ट्रलिया विरुद्ध म्हणजे त्याच वर्षी खेळला.

  August 22, 2021


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

गृहनिर्माण संस्था आणि लेखापरीक्षण

Category:

 

राज्यातील सर्व गृहनिर्माण संस्थांचे प्रतिवर्ष लेखापरीक्षण होणे आवश्यक आहे. तरीही अनेक गृहनिर्माण संस्था लेखापरीक्षण करण्यास टाळाटाळ करतात. ३१ जुलै आधी संस्थेचे पदाधिकारी यांनी गृहनिर्माण संस्थेचे लेखापरीक्षण करणे बंधनकारक आहे. सदर पूर्तता करण्यात निष्काळजीपणा केल्यास अन्यथा ठोस कारण नसल्यास संस्थेचे नोंदणी सुद्धा रद्द होऊ शकते. तसेच लेखापरीक्षण झालेल्या संस्थांनी, दुरुस्त अहवाल ३ महिन्यात दोष पूर्तता करून वैधानिक लेखापारीक्षाकाकडे न पाठविल्यास तसेच लेखापरीक्षण अहवाल सहकार विभागाच्या वेबसाईटवर न टाकल्यास कलम १४६, १४७ आणि १४८ अन्वये कारवाई करण्याची तरतूद अधिनियमात दिली आहे.

  August 22, 2021


साहित्य - ललित

हातगाडी

Category:

 

लांबलचक लाकडी फळ्यांनी बनविलेली ही हातगाडी बारा ते पंधरा फूट लांबीची असे. त्याला दोन लोखंडी चाकं असत. जर त्यांच्यावर वजनाचा भार कमी असेल तर तो गाडीवान हातगाडी हाताने ढकलत नेत असे. कधी हातगाडी मालाने भरलेली असेल तर तो गाडीला लावलेला पट्टा खांद्याला अडकवून गाडी ओढत जाई.

  August 22, 2021


साहित्य - ललित

माझी कथा – भाग ३

Category:

 

पुढे मी त्या कारखान्यातील कामाकडे लक्ष केंद्रित केले आणि एका एका यंत्रावर स्वार झालो. या दरम्यान मला वाचनाची गोडी लागली कारण जाधव आणि जावळे रोज कारखान्यात येताना वर्तमानपत्र आणत आणि मी ही त्यावेळी आमच्या बसमध्ये वर्तमान पत्र वाचणारा मी एकटाच होतो.

  August 21, 2021