संगीतकार श्रीनिवास खळे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteइ.स. १९७३ साली ‘अभंग तुकयाचे’ हा संत तुकारामांच्या अभंगांचा संग्रह लता मंगेशकरांकडून, तर अभंगवाणी पंडित भीमसेन जोशी यांच्याकडून गाऊन घेतली. दोन्हीही खूप गाजले.
August 11, 2021