लेखक दिलीप पुरूषोत्तम चित्रे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteतुकारामांचे अभंग इंग्रजीत नेऊन त्यांना ‘ग्लोबल’ करणारे लेखक दिलीप पुरूषोत्तम चित्रे अर्थात ‘दि.पु.’,, दिलीप चित्रेंच्या मराठी आणि इंग्रजी कवितांची भारतीयच नव्हे; तर आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली.
August 18, 2019